Posts

नोकरी जाहिरात

 🌟 आयटीआय इलेक्ट्रीशियन/वायरमेनसाठी युटिलिटी क्षेत्रात जॉबसाठी सुवर्णसंधी🌟 📍 कामाचे ठिकाण: मुंबई (ठाणे), नवी मुंबई (वाशी, पनवेल) 🏠 मोफत निवास आणि जेवणाची सुविधा उपलब्ध आहे. ⏰ *इंटरव्ह्यू वेळ:* सकाळी 9 ते 6 *इंटरव्ह्यू ठिकाण:-* लोणारी समाज मंगल कार्यालय, जळगाव रोड, भुसावळ Google Maps लिंक:   https://g.co/kgs/LarbCwh 💰 *पगार आणि फायदे* : CTC: ₹24,834 ⛽ _पेट्रोल भत्ता_ : ₹10/मीटर (किमान 200 मीटर/महिना) *📈 प्रोत्साहन स्लॅब:* ⚡ 0-200 मीटर: ₹0 + ₹1850 पेट्रोल भत्ता ⚡ 201-450 मीटर: ₹15 प्रति मीटर प्रोत्साहन + ₹10/मीटर पेट्रोल भत्ता ⚡ 451-650 मीटर: ₹30 प्रति मीटर प्रोत्साहन + ₹10/मीटर पेट्रोल भत्ता ⚡ 651-800 मीटर: ₹40 प्रति मीटर प्रोत्साहन + ₹10/मीटर पेट्रोल भत्ता ⚡ 801+ मीटर: ₹55 प्रति मीटर प्रोत्साहन + ₹10/मीटर पेट्रोल भत्ता *उदाहरण* : जर तुम्ही 500 मीटर स्थापना केली, तर: प्रोत्साहन: ₹15,000 पेट्रोल भत्ता: ₹5,000 मूलभूत वेतन: ₹19,344 एकूण मासिक उत्पन्न: _*₹39,344 हातात*_ ! 😎💸 👨‍💼 *संपर्क करा* - आशिष यादव 📲 अजून माहिती साठी संपर्क क्रमांक: विजय: 7775891942 अखिलेश: 📞 ...

L &T कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल.

 Forwarded... L &T कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल.  सूचना - कृपया जाहिरातीमधील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेलवर संपर्क करून संपूर्ण माहिती विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी. पूर्ण विचारांती स्वतः योग्य निर्णय घ्यावा. फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी. (कृपया संपर्क करता दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून जाहिरातीच्या योग्य ते बाबत खात्री करून घ्यावी.) आताच 12 वी परीक्षा दिलेल्या मुलांना सुट्टी मध्ये नवीन काहीतरी शिकण्यासाठी L&T ट्रेनिंग हा अतिशय चांगला पर्याय.............   L &T कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल. मध्ये ITI *PASS* किंवा *FAIL* कारपेंटर, मेसन, प्लंबर, सिविल ड्रॉप्समन, फिटर, सर्वेर, सीटमेटल या ट्रेड मधील मुलांना व *इलेक्ट्रिशन, वायरमन, वेल्डर या PASS* विद्यार्थ्यांना मोफत ट्रेनिंग दिले जाते. **तसेच* :- 8 वी पासून पुढे शिक्षण झालेले कोणी इच्छुक विद्यार्थी ज्यांना कन्स्ट्रक्शन फिल्ड मध्ये करियर करायचे आहे त्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते.  *ट्रेनिंग कालावधी 02 महिन्याचा आहे , ट्रेनिंग नंतर जॉब नोकरी दिली ज...

संगीतमय श्री देवी भागवत

Image
  संगीतमय श्रीदेवी भागवत श्री अनुसया देवस्थान. कळंब द्वारा संगीतमय श्री देवी भागवत, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व विष्णुसहस्त्रनाम दिनांक 18 एप्रिल 2025 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये आयोजन केलेले आहे.  तरी आपण सर्वांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. नम्र विनंती.   स्थळ -आदिशक्ती श्री अनुसया देवस्थानचे प्रांगण कळंब जिल्हा यवतमाळ.  आयोजक  श्री अनुसया देवस्थान विश्वस्त मंडळ तथा नगरवासी व भक्तगण. कळंब. तालुका कळंब जिल्हा यवतमाळ.

झाडगावचा संघर्ष : माणुसकीचा वसा

  झाडगावचा संघर्ष :             माणुसकीचा वसा (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) (हा लेख श्री विशालजी गोहने यांनी लिहिलेला आहे) "या लेखात शब्द थोडे अधिक असतील, पण फक्त पाच मिनिटे दिलीत तरी तो तुम्हाला जीवनातील संघर्षाची नवी प्रेरणा देईल, यात शंका नाही! थोडा वेळ द्या, वाचा आणि जिद्दीचा नवा अर्थ अनुभवा!" "मातीच्या कणाकणात श्रमाचा गंध आहे, इथल्या माणसांच्या मनात माणुसकीचा सुगंध आहे!" विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातलं झाडगाव. निसर्गसंपन्न आणि श्रमसंस्कृतीने नटलेलं एक सुंदर गाव. इथल्या मातीत कष्टाचा गंध मिसळलेला आहे. श्रम हीच ओळख, आणि कष्ट हेच जीवन, अशी ओळख या गावानं स्वतःला दिली आहे. इथल्या माणसांचं जीवन मेहनतीच्या तत्त्वांवर उभं आहे. शेतमजूर, बागायतदार, व्यापारी आणि छोटे उद्योजक—सर्वजण कष्ट करून आपली वाटचाल करताना दिसतात. कधीकाळी झाडगाव संत्र्यांच्या बागांनी बहरलेलं होतं. या बागांमुळे संपूर्ण परिसर सुगंधित व्हायचा. झाडगावाचं नावही संत्र्यांमुळेच सर्वदूर पोहोचलं होतं. हे फळ गावाच्या अर्थव्यवस्थेचा कणा होतं. गावकऱ्यांची उपजीविका संत्र्यांच...

मध / सहद विक्रीकरिता उपलब्ध.

Image
शास्त्रोक्त पद्धतीने मधमाशी पालन व्यवसायातून तयार केलेले खात्रीशीर मध / सहद विक्रीकरिता उपलब्ध आहे.

चिंतामणी (कविता)

Image
चिंतामणी  श्री विलास जी मांदळे यांनी ही कविता चिंतामणी श्री क्षेत्र कळंब यावर रचलेली आहे. कवितेच्या खाली मोबाईल नंबर लिहिलेला आहे. चिंतामणी आहो श्रीगणेशा नाम तुम्हाला आहेत कीती विद्येची देवता म्हणूनी आहे तुमचा मान हर एक मंदीरात आहे तुमची मूर्ती तिला करतात  प्रथम भक्त वंदन यवतमाळच्या कळंब मध्ये तुम्ही केला  निवास अन सुगंध पसरवीला चोहिकडे,   चिंता दूर करता म्हणूनी आहे आपण चिंतामणी चिंतन करा आपण सांगता भक्ताला पोथी पुराणातून श्रीगणेशा पुराण आहे तुमचा ग्रंथाचा खजीना  ग्रंथकार करतात  चिंतन तयाचे देतात आम्हाला ज्ञानाचा मेवा भक्तांच्या भल्यासाठी नवीन परिवर्तन करण्यासाठी वाईटाला चोख उत्तर देण्यासाठी झाली तुमची निवड शिवपूराणात दिसले तुमचे  मानवी रूप अन रावनाचा केला अपमान ,  रावण  आईचा केला सम्मान ती माता होती होती भोलेनाथाची  सच्चा भक्त असे तुमचे  बहुरुप आले सर्व ग्रंथात कीती करावे गुणगान हे आम्हा कळत नाही झाडाची लेखन करावी पृथ्वीची पाटी करावी संपत नाही आपले चिंतामणी ग्यान चिंता दूर करणारे अन नवसाला पावणारे म्हणून भक्त करतात तुमचा सम्मान येत...

पदभरती जाहिरात

 Recruitment  KOHINOOR TECHNICAL  INSTITUTE  Applications are invited by the Kohinoor Technical Institute, Borivali, Dadar, Virar, Thane, Kurla branch for the well-qualified, skilled & experienced instructors in the following ITI / NCVT trades - 1. Automobile  2. Electrician  3. Computer Hardware & Networking 4. Electronics 5. Ac & Refrigeration 6. Smartphone Repairing *General Roles & Responsibilities of Instructors:* 1. Organise Trade Practical & Transfer Skills  2. Conduct Shop-floor Demos 3. Conduct Monthly tests as per KTI Norms. 4. Maintain Sectional & Stores Records 5. Organise Classes related to Trade Theory, Trade Calculations, Trade Science, and Trade Drawings and impart training  6. Impart theoretical instructions for the use of tools & equipment & machinery, and trade-related safety  7. Demonstrate trade-related processes and operations; supervise, assess, and evaluate stud...

Hospital Furniture and Equipments

Image
  या बेड करिता तसेच सर्व प्रकारचे हॉस्पिटल फर्निचर करिता संपर्क श्री अनिल ओंकार नागपूर  9422101430 9422101430 https://www.facebook.com/share/p/18ia9HzBaP/ https://www.facebook.com/share/p/18ia9HzBaP/

पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे यांची जयंती कार्यक्रम

Image
  पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे  यांची जयंती कार्यक्रम पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे                   दिनांक 14 फेब्रुवारी 2025 ला श्री चिंतामणी मंदिर जवळ  पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञ यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये ज्योतिबा दीनबंधू कल्याण मंडळ यवतमाळ, पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे स्मृति गौरव समिती कळंब तथा कळंब ग्रामस्थ यांचा सहभाग होता.                          या कार्यक्रमांमध्ये माननीय श्री सुरेशराव चोपणे, चंद्रपूर. खगोल अभ्यासक हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते सोबत माननीय प्राध्यापक श्री महादेवराव खाडे, वणी जिल्हा यवतमाळ हे उपस्थित होते. तसेच माननीय प्राध्यापक श्री रुस्तमजी अंभोरे सर, माननीय श्री द्वारकादासजी (दासभाई) सूचक व माननीय एडवोकेट श्री  अरुणरावजी मेत्रे अध्यक्ष, ज्योतिबा दिन बंधू कल्याण मंडळ यवतमाळ हे उपस्थित होते. माननीय श्री रुस्तमजी अंभोरे सर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. ...

पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे

Image
पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे   भूगर्भशास्त्रज्ञ   आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोज शुक्रवारला पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे यांच्या जयंतीचा कार्यक्रम श्री चिंतामणी मंदिर जवळ आयोजित केलेला आहे.           तरी सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.  वेळ संध्याकाळी सात वाजता.  आयोजक  पद्मभूषण वामनराव  बापूजी मेत्रे स्मृती गौरव समिती.  कळंब जिल्हा यवतमाळ.

रोजगाराची सुवर्णसंधी

 🖊️ रोजगाराची सुवर्णसंधी 🖊️               मोफत मोफत मोफत            9975638859 सर्वांना कळविण्यात येत आहे की *प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, राळेगाव* येथे फोर व्हीलर मेकॅनिकल व हॉटेल मॅनेजमेंट (फूड अँड बेवरेज सर्विस / हाउसकीपिंग ) या कोर्सची 45 दिवसीय प्रशिक्षण बॅच चालू झालेली आहे कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला रोजगार प्राप्त करून देण्यात येईल व कोर्सला जेवणाची उत्तम व्यवस्था राहणे संपूर्ण प्रशिक्षण व प्रशिक्षण प्रमाणपत्र हे देण्यात येईल. *प्रशिक्षण माहिती* कोर्स:  १ *फोर व्हीलर मेकॅनिकल*  २. *हॉटेल मॅनेजमेंट  (फूड अँड बेवरेज सर्विस व हाउसकीपिंग )* प्रशिक्षण कालावधी: 45 दिवस  वय:18 ते 30  पात्रता : किमान 10वी पास *सुविधा* सोबतच बेसिक कम्प्युटर,  बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे सुद्धा प्रतिदिन शिकविले जाणार. मोफत राहणे जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था चहा व सकाळी नाष्ट्याची व्यवस्था, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर NSDC, कोटक बँक व प्रथम संस्था यांचे संयुक्त प्रमाणपत्र प्रशिक्...

कळंब येथे श्री राम कथा सप्ताहाचे आयोजन.

Image
  कळंब येथे श्री राम कथा  सप्ताहाचे आयोजन. सर्व जनता जनार्दनांस कळविण्यात येते की, श्री चिंतामणी नगरीत " श्रीरामकथा सप्ताहाचे " आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य ह.भ.प.सौ. सुरेखाताई गणेश तिखे , दाभा पहूर यांच्या सुमधूर वाणीतून श्रीरामकथा व नामांकीत गायक, वादक, कलावंत यांच्या उपस्थितीत नामसंकीर्तन, भारुड ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रवणाचा लाभ मिळणार आहे. आपण तन, मन, धनाने सहभागी होऊन पुण्यकर्म साधावे ही विनंती. * दैनंदिन कार्यक्रम * बुधवार दि. ५/२/२०२५ सकाळी ७ वा. गायत्री यज्ञ सकाळी ६ वा. काकड आरती सकाळी ७ ते ८ ज्ञानेश्वरी पारायण. व्यासपीठ ज्ञानेश्वरी पारायण मंडळ कळंब सकाळी ९-३० ते १२ श्रीरामकथा दुपारी ३-३० ते ६ श्रीरामकथा सायं. ७ ते ८ हरीपाठ, रात्री ९ वा. भजन * ग्रंथ मिरवणुक * मंगळवार दि. ११/२/२०२५ दु. ४ वा. काल्याचे कीर्तन व महाप्रसाद बुधवार दि. १२/२/२०२५ काल्याचे कीर्तन - बुधवार दि. १२/२/२०२५ ह भ प श्री दिगंबररावजी गाडगे महाराज.  9420121171 तालुका सेवा अधिकारी,  गुरुदेव सेवा मंडळ, कळंब. जिल्हा यवतमाळ. आयोजक  श्री कवडू भाऊ मालखेडे 9970245955 श्री आकाशभाऊ ढवळे ...

पदभरती जाहिरात

  Urgent requirement for 👇  *पेशंट केअर अटेंडंट ( Ward Boy* ) Total Vacancy = 30 Company name = Krystal integrated services limited  Location = National Cancer institute Jamtha ,  outer hingna ring road Nagpur  Duty timing= 8 hours  Salary = 14700 ☘️☘️☘️☘️☘️☘️ Urgent requirement for 👇  *हाउसकीपिंग स्टाफ* Total Vacancy = 30 Company name = Krystal integrated services limited  Location = National Cancer institute Jamtha ,  outer hingna ring road Nagpur  Duty timing= 8 hours  Salary = 13600 Contact  Mo. No.  - 9689144731  ☘️☘️☘️☘️☘️☘️

श्री चिंतामणी जन्मोत्सव. कळंब जिल्हा यवतमाळ

Image
  श्री चिंतामणी जन्मोत्सव.  कळंब  जिल्हा यवतमाळ.

रेणुका मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर

Image
 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पूर्व प्रशिक्षण

 * भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा*  सातारा दि. 2 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सीडीसी या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे नवयुवक व नवयुवतींसाठी 20 जानेवारी ते 4 एप्रिल 2025 या कालवधीत सीडीसी  कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे. प्रशिक्षण कालावधीत निवास, भोजन   आणि  प्रशिक्षण मोफत आहे. उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार लोकसंघ आयोग (युपीएससी) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस या परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज केलेला असावा. प्रवेशासाठी 0253-2451032 या क्रमांकावर संपर्क साधावा.

ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग 1.

Image
 ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग एक. (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) ऑटोमोबाईल क्षेत्र                    ऑटोमोबाईल क्षेत्र या अंतर्गत विविध वाहनांसंबंधी केले जाणारे व्यवसाय हे होऊ शकते. यामध्ये वाहनाची नियमित केली जाणारी सर्विसिंग, ऑटो इलेक्ट्रिशन वर्क, इलेक्ट्रिशियन वर्क,  डेंटिंग पेंटिंग, इंजिन रिपेरिंग, इंजिन रिपेरिंग मेजर, इंजिन रिपेरिंग मायनर, वॉटर सर्विसिंग, टायर पंचर रिपेरिंग, इत्यादी कामाचा समावेश होतो. तशी यापेक्षा आणखी बरेच काम स्वातंत्र्यरित्या करता येतात परंतु मला अपेक्षित असलेल्या कामाची यादी मी या ठिकाणी दिलेली आहे.                       कोणताही व्यवसाय करण्याकरिता सर्वप्रथम आवश्यकता असते ती व्यावसायिक जागेची कमर्शियल प्लेस. त्यानंतर त्याकरता आवश्यक यंत्रसामुग्री, मशिनरी इत्यादी. रिपेरिंग व्यवसाय असेल तर सुटे भाग, टूल्स, इक्विपमेंट्स इत्यादी. सर्वप्रथम गरज आहे ती आपण करू शकणाऱ्या व्यवसाय निवडण्याची. व्यवसाय संधी व उपलब्धता. आपण जर टू व्हील...