Posts

Showing posts with the label garment manufacturing

Sanvidhan divas.

Image
  (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)                   संविधान दिवस उपक्रम                                                     डॉ. सौ. माधुरी माणिक केवटे                       आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोज मंगळवार ला सायंकाळी पाच वाजता व्हिजन एज्युकेशनल अकॅडमी, कळंब या संस्थेमध्ये संविधान दिवसाचे महत्त्व समजण्यासाठी संविधान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी संविधान पुस्तकाचे तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीआई फुले व  भूगर्भ शास्त्रज्ञ पद्मभूषण  वामनराव बापूजी मेत्रे यांच्या फोटोला हार अर्पण करण्यात आले.  सोबतच मिटकॉन तथा डी आय सी यवतमाळ व व्हिजन एज्युकेशनल अकॅडमी कळंब यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग व इलेक्ट्रिशन प्लंबिंग या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थ्यांना प...