संगीतमय श्री देवी भागवत
संगीतमय श्रीदेवी भागवत
श्री अनुसया देवस्थान. कळंब द्वारा संगीतमय श्री देवी भागवत, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व विष्णुसहस्त्रनाम दिनांक 18 एप्रिल 2025 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये आयोजन केलेले आहे.
तरी आपण सर्वांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. नम्र विनंती.
स्थळ -आदिशक्ती श्री अनुसया देवस्थानचे प्रांगण कळंब जिल्हा यवतमाळ.
आयोजक
श्री अनुसया देवस्थान विश्वस्त मंडळ तथा नगरवासी व भक्तगण. कळंब. तालुका कळंब जिल्हा यवतमाळ.
Comments
Post a Comment