रोजगाराची सुवर्णसंधी

 🖊️ रोजगाराची सुवर्णसंधी 🖊️

   

          मोफत मोफत मोफत

           9975638859

सर्वांना कळविण्यात येत आहे की *प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, राळेगाव* येथे फोर व्हीलर मेकॅनिकल व हॉटेल मॅनेजमेंट (फूड अँड बेवरेज सर्विस / हाउसकीपिंग ) या कोर्सची 45 दिवसीय प्रशिक्षण बॅच चालू झालेली आहे कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला रोजगार प्राप्त करून देण्यात येईल व कोर्सला जेवणाची उत्तम व्यवस्था राहणे संपूर्ण प्रशिक्षण व प्रशिक्षण प्रमाणपत्र हे देण्यात येईल.

*प्रशिक्षण माहिती*


कोर्स: 

१ *फोर व्हीलर मेकॅनिकल*

 २. *हॉटेल मॅनेजमेंट  (फूड अँड बेवरेज सर्विस व हाउसकीपिंग )*

प्रशिक्षण कालावधी: 45 दिवस 

वय:18 ते 30  पात्रता : किमान 10वी पास

*सुविधा*

सोबतच बेसिक कम्प्युटर, 

बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे सुद्धा प्रतिदिन शिकविले जाणार.

मोफत राहणे जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था चहा व सकाळी नाष्ट्याची व्यवस्था,

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर NSDC, कोटक बँक व प्रथम संस्था यांचे संयुक्त प्रमाणपत्र प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दिले जाईल.

 याच सोबत आपल्याला रोजगाराचे ऑफर लेटर सुद्धा दिल्या जाईल.

*आवश्यक कागदपत्र*

TC झेरॉक्स 

आधार कार्ड झेरॉक्स 

मार्कशीट झेरॉक्स 

दोन पासपोर्ट फोटो 


प्रशिक्षणासाठी कोणतेही जातीची अट नाही, फक्त मुलच नव्हे तर मुली सुद्धा हा कोर्स करू शकतात.

*महत्त्वाच्या सूचना*

हे प्रशिक्षण 45 दिवस राहील फक्त गरजू विद्यार्थ्यांसाठी आहे , ज्यांना खरोखर रोजगाराची आवश्यकता आहे.

प्रामाणिकपणे प्रशिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची

तुम्हाला सक्षम करून नोकरी देण्याची जबाबदारी आमची

*प्रशिक्षणाचे ठिकाण*

*प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन,*

*राळेगाव*


*अधिक माहितीसाठी संपर्क*

ज्योत्स्ना जामणिक- 9975638859

Comments

Popular posts

ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग 1.

कचरा व्यवस्थापन - सामान्य बाब असामान्य खर्च

श्री अविनाशपंत मेत्रे यांचा सत्कार

माननीय श्री म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी

व्हीजन

Sanvidhan divas.

गोसाई महाराज मंदिर. तीरझडा. कळंब

श्रीराम नवमी महोत्सव. कळंब.

सारा स्पिन्टेक्स इ. प्रा. ली.