CARRIER
सूचना - कृपया जाहिरातीमधील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेलवर संपर्क करून संपूर्ण माहिती विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी. पूर्ण विचारांती स्वतः योग्य निर्णय घ्यावा. फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी.
जॉब स्कॅम
सध्या मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनी बेरोजगार युवकांकरता जॉबच्या जाहिराती पाठवतात. काही कंपनी रोजगार भरतीच्या जाहिराती देत राहतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नोकर भरतीच्या जाहिरातींचा वर्षाव चालू असतो.
जे युवक सध्या नोकरीच्या शोधात आहे ते अशा जाहिराती वाचून त्या कंपनीशी संपर्क करतात. अशा जाहिराती वाचून संपर्क करत असताना काही वेळेला बेरोजगार युवकांची फसगत होण्याची शक्यता असते. काही कंपनी फक्त नाव चर्चेत राहण्याकरता जाहिराती नोकर भरतीच्या जाहिराती टाकत राहतात. परंतु प्रत्यक्षात किती मुलांचा सिलेक्शन करतात हा संशोधनाचा विषय आहे.
त्यामुळे आपला कोणी दुरुपयोग करू नये याकरिता त्या कंपनीकडून आलेल्या जाहिरातीची किंवा कुठल्या एजंट कडून आलेल्या जाहिरातीची सत्यता पडताळूनच आपण भरती मेळावा करिता किंवा नोकरी करिता अर्ज करावा. कुठल्याही कंपनीच्या जाहिरातीला जाण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे व प्रत्यक्ष त्या ठिकाणी मुलाखतीला जाणे हे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते त्यामुळे जाहिराती खात्री लायक योग्य ठिकाणावरून आलेल्या असल्याचे असल्याची खात्री करून घ्यावी व त्या कंपनीमध्ये कुणी आधी परिचित असल्यास त्यांच्याकडून कामाच्या स्वरूपाची माहिती मिळवावी.
त्यानंतरच मुलाखती करिता जावे जेणेकरून आपली फसगत होणार नाही.
"उद्योजकीय विकास प्रशिक्षण
कार्यक्रम"
L &T कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल.
सूचना - कृपया जाहिरातीमधील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेलवर संपर्क करून संपूर्ण माहिती विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी. पूर्ण विचारांती स्वतः योग्य निर्णय घ्यावा. फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी.
सूचना - कृपया जाहिरातीमधील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेलवर संपर्क करून संपूर्ण माहिती विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी. पूर्ण विचारांती स्वतः योग्य निर्णय घ्यावा. फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी.
======================
🖊️ *रोजगाराची सुवर्णसंधी* 🖊️
मोफत मोफत मोफत
9975638859
*प्रशिक्षण माहिती*
कोर्स:
१ *फोर व्हीलर मेकॅनिकल*
२. *हॉटेल मॅनेजमेंट (फूड अँड बेवरेज सर्विस व हाउसकीपिंग )*
सर्वांना कळविण्यात येत आहे की *प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, राळेगाव* येथे फोर व्हीलर मेकॅनिकल व हॉटेल मॅनेजमेंट (फूड अँड बेवरेज सर्विस / हाउसकीपिंग ) या कोर्सची 45 दिवसीय प्रशिक्षण बॅच चालू झालेली आहे कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला रोजगार प्राप्त करून देण्यात येईल व कोर्सला जेवणाची उत्तम व्यवस्था राहणे संपूर्ण प्रशिक्षण व प्रशिक्षण प्रमाणपत्र हे देण्यात येईल.
प्रशिक्षण कालावधी: 45 दिवस
वय:18 ते 30 पात्रता : किमान 10वी पास
*सुविधा*
सोबतच बेसिक कम्प्युटर,
बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे सुद्धा प्रतिदिन शिकविले जाणार.
मोफत राहणे जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था चहा व सकाळी नाष्ट्याची व्यवस्था,
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर NSDC, कोटक बँक व प्रथम संस्था यांचे संयुक्त प्रमाणपत्र प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दिले जाईल.
याच सोबत आपल्याला रोजगाराचे ऑफर लेटर सुद्धा दिल्या जाईल.
*आवश्यक कागदपत्र*
TC झेरॉक्स
आधार कार्ड झेरॉक्स
मार्कशीट झेरॉक्स
दोन पासपोर्ट फोटो
प्रशिक्षणासाठी कोणतेही जातीची अट नाही, फक्त मुलच नव्हे तर मुली सुद्धा हा कोर्स करू शकतात.
*महत्त्वाच्या सूचना*
हे प्रशिक्षण 45 दिवस राहील फक्त गरजू विद्यार्थ्यांसाठी आहे , ज्यांना खरोखर रोजगाराची आवश्यकता आहे.
प्रामाणिकपणे प्रशिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची
तुम्हाला सक्षम करून नोकरी देण्याची जबाबदारी आमची
*प्रशिक्षणाचे ठिकाण*
*प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन,*
*राळेगाव*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
ज्योत्स्ना जामणिक- 9975638859
======================
======================
======================
======================
Urgent requirement for
👇
*पेशंट केअर अटेंडंट ( Ward Boy* )
Total Vacancy = 30
Company name = Krystal integrated services limited
Location = National Cancer institute Jamtha , outer hingna ring road Nagpur
Duty timing= 8 hours
Salary = 14,100
☘️☘️☘️☘️☘️
Urgent requirement for
👇
* *हाउसकीपिंग सुपरवायझर*
Total Vacancy = 2
Company name = Krystal integrated services limited
Location = National Cancer institute Jamtha , outer hingna ring road Nagpur
Duty timing= 8 hours
Salary = 14700
☘️☘️☘️☘️☘️☘️
Urgent requirement for
👇
*हाउसकीपिंग स्टाफ*
Total Vacancy = 30
Company name = Krystal integrated services limited
Location = National Cancer institute Jamtha , outer hingna ring road Nagpur
Duty timing= 8 hours
Salary = 13600
☘️☘️☘️☘️☘️☘️
======================
ओएनजीसी पदभरती जाहिरात
=====================
महारुद्र कृषी पर्यटन कळंब
जिल्हा यवतमाळ
हाॅटेल मैनेजमेंटचा अभ्यासक्रम कोर्स झालेला मुलगा किंवा मुलगी पाहिजे.
पूर्णवेळ काम बघणारा पाहीजे.
संपर्क
दिलीप नारायणराव गोरे
मो न. 7972497512
7410554491.
=============================
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत इंटर्नशिप भरती
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeaP2UxvSkf5jR1BRkYYmsnRUatWwv_3H-koXVisc9iEvGvYA/viewform
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeaP2UxvSkf5jR1BRkYYmsnRUatWwv_3H-koXVisc9iEvGvYA/viewform
=========================================
Dear Sir/ Candidate, TATA Motors Ltd., Pimpri plant, Pune येथे Apprenticeship साठी Selection Process चालू आहे तरी तुमच्या ओळखीचे कोणी ITI Passed 2021, 2022, 2023 आणि 2024 उमेदवार असेल तर त्यांनी Date: 26.12.2024 to 31.12.2024 या तारखेला सकाळी 08:00 AM वाजता Report करणे.
Stipend : 15920 Rs per Month
Facilities: Free Transport and Canteen.
Trade: 1) Mechanic Motor Vehicle 2) Mechanic Diesel 3) Fitter 4) Machinist (Grinder) 5) Machinist 6) Painter (General) 7) Sheet Metal Worker 8) Turner 9) Welder.
Documents: ID Proof, SSC board certificate, SSC mark sheet, ITI All mark sheet, leaving certificate, E-Aadhar Xerox & 4 Photographs.
Venue: Training Hostel Opposite TATA Motors Main Gate Pimpri, Pune 411018.
Eligibility criteria: 1) SSC Pass with 60% and above 2) Pass Full time ITI with 60% and above
From: TATA Motors Ltd., Training Division, TMCV, Pimpri, Pune.411018 Phone No.02066132951 Office Time 08:30 AM to 05:00 PM. -TATA MOTORS LTD
=========================================
** अकोला अमरावती चिखली JCB ऑफिस करीता सर्व्हिस इंजिनिअर ची रिक्त 15 पदे भरणे आहे.
आवश्यक शिक्षण :- आय टी आय, मेक्यानिकाल डिप्लोमा किंवा इलेक्टिकल डिप्लोमा पास असणे आवश्यक.
सॅलरी :- आय टी आय पास 10000/-
डिप्लोमा पास :- 12000/- प्लस TA/ DA आणि इन्सेन्टिव्ह वेगळा मिळेल.
संपर्क :- रवि मते सर्व्हिस मॅनेजर (9922960149)
संपर्क :- श्याम उदापूरकर 9850406125
संपर्क :- पवन पाचबोले 8378974823
=========================================
इ.व्ही. इंडस्ट्रीमध्ये इंटरनशिप करिता जाहिरात
पाहिजेत*
बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी.
सारा स्पिन्टेक्स इ. प्रा. ली. धामणगाव रोड यवतमाळ येथे खालील पदे त्वरित भरणे आहे.
१) *Electrician* ६ पदे
पात्रता : I.T.I. तसेच स्पिनिंग चा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य.
२) *H.R.Assistant.* - २ पदे
पात्रता: BSW /MSW
३) *Shift Officer* - २ पदे
पात्रता : B. E. Textile .
४) *Packing Checker* २ पदे
कोणत्याही शाखेतील पदवी
तरी इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा
अंतिम दि. २०/१२/२०२४
*भारत राठोड*
मानव संसाधन विभाग प्रमुख
सारा स्पिन्टेक्स इ. प्रा. ली.
धामणगाव रोड यवतमाळ
संपर्क : ९५१८७६९१९६
========================================
https://youtu.be/PsvvelJmIY8?feature=shared
https://youtu.be/PsvvelJmIY8?feature=shared
वरील लिंक वर प्रेस करून ओपन बटन वर क्लिक केल्यास युट्युब वर हा व्हिडिओ ओपन होतो
# #cmegpudyog #cmegpactivity
#CMEGP योजनेअंतर्गत प्रस्ताव करता येतील अश्या ५० लाखांपर्यंतच्या उत्पादन उद्योग व १० लाखांपर्यंतच्या सेवा उद्योगांची यादी यामध्ये देण्यात आली आहे. जे उद्योग योजनेत करता येणार नाहीत याचीही माहिती यामध्ये दिलेली आहे . मित्रहो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व ऐकावं म्हणजे संपूर्ण माहिती कळेल.
https://youtu.be/PsvvelJmIY8?feature=shared
========================================
===========≈=============================
जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून पुढील निर्णय घ्यावा
*Wish You Happy Diwali* 🪔🎇🪔🎇 🪔
*आईटीआई* फिटर/डीजल मैकेनिकल, एमएमवी, आणि आईटीआई अन्य ट्रेड एमआईडीसी हिंगना रोड नागपुर में प्रशिक्षु।
मानदंड:
शाखा: मैकेनिकल, ऑटोमोबाइल और प्रोडक्शन आईटीआई
उम्र 18-28
पासआउट: 2020 तक आपका स्वागत है..
कार्य भूमिका: छात्र प्रशिक्षु
इंटरव्यू दिनाक: 3, 4 और 5 नवम्बर 2024 समय - प्रातः 8:30 बजे से सायं 5:00 बजे तक
इंटरव्यू के लिए आते समय फॉर्मल पोशाक और जूते पहनकर आना अनिवार्य हैं।
संपर्क व्यक्ति - श्री विवेक कवळे
मोबाइल नंबर 9673853733
श्री चेतन वाघमारे
मोबाइल नंबर 7038963676
===========2===============2============
Comments
Post a Comment