Posts

Showing posts with the label श्रीराम जन्मोत्सव

श्रीराम जन्मोत्सव कळंब जिल्हा यवतमाळ Shri Ram Janmotsav. Kalamb.

Image
  श्रीराम जन्मोत्सव, श्री राम  मंदिर, कळंब. जिल्हा यवतमाळ. प्रसिद्ध भागवत कथाकार वंदनाताई माहुरे यांनी श्रीराम जन्मोत्सव निमित्त श्री राम मंदिर कळंब, जिल्हा यवतमाळ. या ठिकाणी गायलेला पाळणा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्याला ऐकता येईल. https://youtube.com/watch?v=vtimZiq1g3Q&feature=shared ज्योती बोबडे कळंब यांनी श्रीराम जन्मोत्सव निमित्त श्री राम मंदिर कळंब, जिल्हा यवतमाळ. या ठिकाणी गायलेला पाळणा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्याला ऐकता येईल. https://youtu.be/VWCOoMOc91U?si=dDexWaiEXoPk7EjV प्रसिद्ध कीर्तनकार माननीय श्री हनुमंतराव जी गाडगे यांचे श्रीराम जन्मोत्सव प्रसंगी श्रीराम मंदिर कळंब जिल्हा यवतमाळ येथे झालेल्या कीर्तनाचे काही क्षण. https://youtu.be/osdCZoCGckg?si=0StY4Nu7D0aME37y