TRAVEL AND TRANSPORT
========================================
श्री मुंगसाजी माऊली टूर अँड ट्रॅव्हल, कळंब.
कळंब शहरातून श्री मुंगसाजी माऊली टूर अँड ट्रॅव्हल कंपनी या नावाने गाऊत्रे बंधूंनी विविध धार्मिक स्थळांना भेटी देण्याकरता सहलीचे आयोजन केलेले आहे. विविध स्थळांवर भेटी करता तसेच प्रेक्षणीय स्थळ पाहण्याकरता टूर चे आयोजन केले जाते.
ज्या कुणाला धार्मिक तथा प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्यायच्या असेल त्यांनी श्री मुंगसाजी माऊली टूर अँड ट्रॅव्हल कंपनी मार्फत बुकिंग करून घ्यावे.
संपर्क मोबाईल क्रमांक खाली दिलेले आहे.
1. रुपम गोविंदराव गाऊत्रे. 7744856503
2. ह भ प श्री प्रभुजी मोरस्कर. कळंब 9843894631.
3. वैभव गिरी. घाटंजी. 9834236722.
4. श्री गोविंदराव आदे. कळंब 8390505102
5. श्री सूर्यभानजी पिंपरे. महाराज. वर्धा.
6. श्री महेंद्र भाऊ मुठाळ कळंब 9604610404
7. श्री भोजराज लोणारे वडकी. 9075905483
8. श्री विजय भाऊ देठे वडकी. 9370268431
यात्रा व्यवस्थापक
प्रीतम गोविंदराव गाऊत्रे. 9529407723
अश्विन गोविंदराव गाऊत्रे. महाराज 7796242453
गोविंदराव दे. गाऊत्रे. 7875163389
Comments
Post a Comment