GOVT ITI KALAMB.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब जिल्हा यवतमाळ येथे प्रशिक्षणाकरता उपलब्ध असणाऱ्या व्यवसायाची यादी. या संस्थेमध्ये एकूण 06 ट्रेड प्रशिक्षणा करिता उपलब्ध असून 06 युनिट आहेत. या संस्थेतील प्रवेश 75 टक्के आदिवासी राखीव आहेत होस्टेलची व्यवस्था प्रशिक्षणार्थ्यांकरता उपलब्ध आहे. एक वर्षी अभ्यासक्रम 1. कॉस्मेटोलॉजी (ब्युटी पार्लर) Cosmetology 2. ड्रेस मेकिंग Dress making 3. ट्रॅक्टर मेकॅनिक Tractor mechanic दोन वर्षीय अभ्यासक्रम 1. Electrician. 2. Ictsm. 3. Fitter. प्रवेश सत्र ऑगस्ट 2024 मध्ये प्रवेशा करता उपलब्ध व्यवसाय एक वर्षीय अभ्यासक्रम 1. कॉस्मेटोलॉजी (ब्युटी पार्लर) Cosmetology 2. ड्रेस मेकिंग Dress making 3. ट्रॅक्टर मेकॅनिक Tractor mechanic दोन वर्षीय अभ्यासक्रम 1. 2. 3. 2.