=========================================
=========================================
"उद्योजकीय विकास प्रशिक्षण
कार्यक्रम"
*जिल्हा उद्योग केंद्र, यवतमाळ व Mitcon* द्वारा आयोजित "उद्योजकीय विकास प्रशिक्षण कार्यक्रम" अंतर्गत खालील अभ्यासक्रमाचे आयोजन *व्हिजन एज्युकेशनल अकॅडमी कळंब* येथे करण्यात आलेले आहे
*1. Home Applainces Repairing.*
हा अभ्यासक्रम *जनरल कॅटेगिरी* करिता उपलब्ध आहे.
*2. Advance Beauty parlour.*
हा अभ्यासक्रम *एसटी कॅटेगिरी* (अनुसूचित जमाती) करिता उपलब्ध आहे.
दोन्ही अभ्यासक्रमाकरिता *प्रवेश निशुल्क* असून प्रवेश अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
1.टीसी.
2.मार्कशीट.
3. आधार कार्ड.
4. पॅन कार्ड.
5. जातीचा दाखला.
6. बँक पासबुक झेरॉक्स.
7. दोन फोटो.
संपर्क मोबाईल क्रमांक.
1. डॉ. सौ. माधुरी केवटे 9422166944.
2. सौ. प्राजक्ता केवटे
3.सौ ज्योती कोराम. तपेश्वरी मंदिर जवळ. कळंब 7378551504.
================================₹===========
माननीय श्री अनिल डी. शेवाळे सर हे एज्युकेशनल कन्सल्टंट असून मुंबई ला त्यांचे वास्तव्य आहे शैक्षणिक चळवळीमध्ये अत्यंत मेहनत घेऊन त्यांनी एज्युकेशनल कॅलेंडर संपादित केलेले आहे. या कॅलेंडरमध्ये बारा महिन्याची संपूर्ण माहिती दिलेली असून एकूण 13 पेजेस लिहिलेले आहेत.
एज्युकेशन संबंधित माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक ओपन करावी.
श्री अनिल डी. शेवाळे सर
एज्युकेशनल कन्सल्टंट
मुंबई
मोबाईल क्रमांक
7045126333
09930251562
09619107970
adshewale@gmail.com
=========================================
1. चिंतामणी स्कूल ऑफ नर्सिंग
कळंब. जिल्हा - यवतमाळ.
दोन वर्षीय ए एन एम अभ्यासक्रम.
राळेगाव चौफुली. नागपूर रोड, कळंब. जिल्हा यवतमाळ.
प्रवेशासाठी संपर्क
श्री शैलेश भोयर सर
9325759183.
2. क्रेयॉन्स इंग्लिश मीडियम स्कूल कळंब.
हरणे लेआउट, कळंब. जिल्हा यवतमाळ.
प्ले ग्रुप, नर्सरी, प्री स्कूल, स्टॅंडर्ड फर्स्ट टू स्टॅंडर्ड 10 प्रवेशाकरिता संपर्क मोबाईल क्रमांक
स्कूल ची वैशिष्ट्ये
1. जाण्याकरता स्कूल बस उपलब्ध.
2. संगणक प्रशिक्षणाची सुविधा.
3. स्वच्छ पिण्याचे पाणी.
4. उच्चशिक्षित शिक्षक वृंद.
5. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन
श्री चिंतामणी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कळंब जिल्हा यवतमाळ
4. शिवशक्ती हायस्कूल कळंब जिल्हा यवतमाळ.
राळेगाव चौफुली राळेगाव रोड
5. इंदिरा महाविद्यालय कळंब
राळेगाव रोड, कळंब. जिल्हा यवतमाळ.
6. संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल कळंब जिल्हा यवतमाळ.
तहसील चौक यवतमाळ रोड कळंब जिल्हा यवतमाळ कळंब जिल्हा यवतमाळ
Comments
Post a Comment