आपले कळंब

 सूचना - आपले कळंब हे पेज लवकरच विकसित करण्यात येत आहे.

कृपया कळंब  तालुक्याची माहिती भरण्याकरता व संग्रहित करण्या करिता आपले सहकार्य अपेक्षित आहे.

============================================
श्री चिंतामणी देवस्थान काकडा परिक्रमा मार्ग













============================================




====================================//=/==


भगवान श्री चिंतामणी कळंब जिल्हा यवतमाळ येथील विशेष माहिती सांगणारा व्हिडिओ. अवश्य पहावा.

खालील लिंक ओपन करून आपण व्हिडिओ बघू शकता.

https://www.facebook.com/share/v/15zZ6H3Nto/


========================================


भगवान श्री चिंतामणी कळंब जिल्हा यवतमाळ याबद्दलचा माहिती देणारा व्हिडिओ खालील लिंक क्लिक करून ओपन करून पाहू शकता.

https://youtu.be/2KifsMv-HKg?si=1m58zOxlakXMaV7V




=========================================

"उद्योजकीय विकास प्रशिक्षण

 कार्यक्रम" 



*जिल्हा उद्योग केंद्र, यवतमाळ व  Mitcon* द्वारा आयोजित "उद्योजकीय विकास प्रशिक्षण कार्यक्रम" अंतर्गत खालील अभ्यासक्रमाचे आयोजन *व्हिजन एज्युकेशनल अकॅडमी कळंब* येथे करण्यात आलेले आहे
 *1.  Home Applainces Repairing.* 
हा अभ्यासक्रम *जनरल कॅटेगिरी* करिता उपलब्ध आहे. 
 
 *2.  Advance Beauty parlour.* 
हा अभ्यासक्रम *एसटी कॅटेगिरी* (अनुसूचित जमाती) करिता उपलब्ध आहे.

दोन्ही अभ्यासक्रमाकरिता *प्रवेश निशुल्क* असून प्रवेश अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.

1.टीसी. 
2.मार्कशीट. 
3.  आधार कार्ड.
4.  पॅन कार्ड.
5.  जातीचा दाखला. 
6.  बँक पासबुक झेरॉक्स.
7.  दोन फोटो.

संपर्क मोबाईल क्रमांक.

1.  डॉ. सौ. माधुरी केवटे 9422166944.

 2. सौ. प्राजक्ता केवटे

3.सौ ज्योती कोराम. तपेश्वरी मंदिर जवळ. कळंब 7378551504.




=========================================

कळंब शहरांमध्ये असणारे

 शासकीय तथा निमशासकीय

 कार्यालय.

1. तहसील कार्यालय तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय
2. नगरपंचायत कार्यालय. 
3. पोलीस स्टेशन. 
4. पंचायत समिती.
5. ग्रामीण रुग्णालय. 
6. तालुका कृषी कार्यालय. 
7. तलाठी कार्यालय खंड एक व खंड दोन.
8. उपकोशागार कार्यालय.
9. न्यायालय.
10. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था.
11. सार्वजनिक बांधकाम विभाग.
12. 




=========================================

 List of important

 numbers for every

 person, all numbers

 are toll free...*

____________________________________________

CM Complaint Portal👉 181


Electricity Service👉 1912


Animal Service👉 1962


Police Service👉 112, 100


Fire Service👉 101


Ambulance Service👉 102


Traffic Police👉 103


Disaster Management👉 108


Child Line👉 1098


Railway Inquiry👉  139


Anti-Corruption👉  1031


Rail Accident👉 1072


Road Accident👉 1073


CM Helpline👉 1076


Crime Satire👉 1090


Women Helpline👉 1091


Earthquake👉 1092


Child Abuse Help👉 1098


Farmer Call Center👉 1551


Citizen Call Center👉 155300


Blood Bank👉 9480044444


Cyber ​​Crime👉 1930



=========================================

नगरपंचायत कळंब जिल्हा

 यवतमाळ पदाधिकारी यादी

 प्रभाग निहाय

प्रभाग क्रमांक  1  - श्री चंद्रशेखर गोविंदराव चांदोरे.

प्रभाग क्रमांक 2 - सौ. सुनीताताई प्रवीणभाऊ निमकर. 

प्रभाग क्रमांक 3 - श्री आकाश भाऊ कुटेमाटे.  9765083830

प्रभाग क्रमांक 4 - अमरीन जहा अजीज.

प्रभाग क्रमांक 5 - सौ. संगिता राजेंद्र चामाटे.

प्रभाग क्रमांक 6 - मालाबाई मारोती सुरदुसे. 

प्रभाग क्रमांक 7 - श्री योगेश पूनेश्वर धांदे.

प्रभाग क्रमांक 8 - श्री मारोती संभाजी वानखडे.

प्रभाग क्रमांक 9 -जहिरा बानो शेख.

प्रभाग क्रमांक 10 -पंचशिला जगदीश भेले. 

प्रभाग क्रमांक 11 - श्री विजय चव्हाण. 

प्रभाग क्रमांक 12 - ध्रुपदा तुमकड.

प्रभाग क्रमांक 13  - श्री कुशल रा बोकडे. 

प्रभाग क्रमांक 14  - बेगम फारुख सिद्दीकी. 

प्रभाग क्रमांक 15 - श्री रूपेश पांडुरंग राऊत.

प्रभाग क्रमांक 16 - श्री सागर शंकर समुद्रे 

प्रभाग क्रमांक 17  - मंजुषा संतोष विधाते.

प्रभाग क्रमांक 18  - श्री राजेंद्र सुधाकरराव भोयर. 

प्रभाग क्रमांक 19  - श्री राजेश भगवंतराव मांडवकर.

=========================================



=========================================

https://manikkeote.blogspot.com/2025/04/blog-post_2.html

श्री राम नवमी महोत्सव कळंब जिल्हा यवतमाळ.
 कार्यक्रम पत्रिका पूर्ण वाचण्याकरिता वरील लिंक ला क्लिक करून ओपन करावे

========================================

श्री चिंतामणी ज्येष्ठ नागरिक

 मंडळ कळंब. जिल्हा यवतमाळ

 कार्यकारीनी.




1. श्री ज्ञानेश्वर गं. येवले, अध्यक्ष 9423625155
नेहरू चौक कळंब.

2. श्री नरेश बा गोडे. उपाध्यक्ष 9404136761
शर्मा लेआउट कळंब सचिव 

3. श्री गुलाब ना. धोबे, सचिव 8830151052
नेहरू चौक कळंब कोषाध्यक्ष 

4. श्री प्रशांत स. सोयाम, सदस्य 7588782347

5. श्री चंद्रशेखर रा. मेत्रे, सदस्य 8208768284

6. श्री मुरलीधर ए. डेहनकर, सदस्य 9420551771

7. श्री माधव ना. पोकळे, सदस्य 9970788620

8. श्री देविदास ता. खसाळे, सदस्य 

9. श्री शेख रज्जाक शेख इब्राहिम, सदस्य 9970019044

10. श्रीमती आशाताई दि. चांदोरे, सदस्या

11. श्रीमती राजकन्या नि राजूरकर, सदस्या

========================================

श्री चिंतामणी जन्मोत्सव.  कळंब

 जिल्हा यवतमाळ 







=========================================

 कळंब येथे श्री राम कथा

 सप्ताहाचे आयोजन.

सर्व जनता जनार्दनांस कळविण्यात येते की, श्री चिंतामणी नगरीत "श्रीरामकथा सप्ताहाचे" आयोजन करण्यात आले आहे.

परमपूज्य ह.भ.प.सौ. सुरेखाताई गणेश तिखे, दाभा पहूर यांच्या सुमधूर वाणीतून श्रीरामकथा व नामांकीत गायक, वादक, कलावंत यांच्या उपस्थितीत नामसंकीर्तन, भारुड ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रवणाचा लाभ मिळणार आहे. आपण तन, मन, धनाने सहभागी होऊन पुण्यकर्म साधावे ही विनंती.

दैनंदिन कार्यक्रम *

बुधवार दि. ५/२/२०२५ सकाळी ७ वा.

गायत्री यज्ञ सकाळी ६ वा. काकड आरती सकाळी ७ ते ८ ज्ञानेश्वरी पारायण.

व्यासपीठ

ज्ञानेश्वरी पारायण मंडळ कळंब सकाळी ९-३० ते १२ श्रीरामकथा दुपारी ३-३० ते ६ श्रीरामकथा सायं. ७ ते ८ हरीपाठ, रात्री ९ वा. भजन

ग्रंथ मिरवणुक *

मंगळवार दि. ११/२/२०२५ दु. ४ वा.

काल्याचे कीर्तन व महाप्रसाद बुधवार दि. १२/२/२०२५

काल्याचे कीर्तन - बुधवार दि. १२/२/२०२५





आयोजक 

श्री कवडू भाऊ मालखेडे 9970245955
श्री आकाशभाऊ ढवळे 9623222798 
श्री विठ्ठल बोबडे 9623434539 
श्री प्रशांतजी ओंकार महाराज 876683836494 
श्री रोशनभाऊ गोरे 8459944892 
श्री दत्ता हेटे 8698418096 
श्री कार्तिक चांदोरे 9960079889
श्री पांडुरंग शेंडे 9970018868  
श्री गणेश जुनगरे 9404826442
श्री कमलेश मांडळे 9823777783
श्री तुषार ओंकार 7620914058 
श्री अनिकेत शिरभाते 8600045216
श्री डॉ चंद्रशेखर नारायणराव चांदणे 
धर्म जागरण सहसंयोजक. यवतमाळ 9404047793

विनीत 
श्री राम कथा आयोजन समिती व समस्त गावकरी 
श्री क्षेत्र कळंब जिल्हा यवतमाळ.


========================/==========================================================

     सत्य साई सेवा समिती कळंब

 जिल्हा यवतमाळ.

1.  श्री धनराजजी घोडे कळंब समितीप्रमुख
2.  श्री आनंदरावजी धोबे कळंब सेवा दल प्रमुख
3.  श्री भास्कररावजी महाजन कळंब अध्यात्मिक प्रमुख
4.  श्री गोविंदरावजी  मोहुरले





=========================================

ROOMS ON RENT 

कळंब शहरांमध्ये ज्यांचे रूम / घर / दुकान / गोदाम किरायाने द्यायचे

असतील त्यांनी मोबाईल क्रमांक 9226769497 यावर

व्हाट्सअप मेसेज करावा संपर्क करावा.

S No. OWNER MO. NO. ADDRESS PHOTO REMARK

1 Manik A. Keote 9226769497 Ralegaon Square. Nagpur Road. Kalamb

2 Vilasrao N. Gore 9423625348 Neharu Square, Kalamb Single room / Family room

3 Datta K. Nawade 9860153144 Neharu Square. Kalamb Family room

4 Tushar Rameshpant Metre 9423433068 Athawadi Bazar. Kalamb office / Family block

5 Nileshji Nawade. 9423433074 Near Tahasil office, Kalamb Single room/ office/ Family block.

6

7

8

9

10


=============================================



Comments

Popular posts

ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग 1.

कचरा व्यवस्थापन - सामान्य बाब असामान्य खर्च

श्री अविनाशपंत मेत्रे यांचा सत्कार

माननीय श्री म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी

व्हीजन

Sanvidhan divas.

गोसाई महाराज मंदिर. तीरझडा. कळंब

श्रीराम नवमी महोत्सव. कळंब.

सारा स्पिन्टेक्स इ. प्रा. ली.