चिंतामणी (कविता)


चिंतामणी

 श्री विलास जी मांदळे यांनी ही कविता चिंतामणी श्री क्षेत्र कळंब यावर रचलेली आहे.

कवितेच्या खाली मोबाईल नंबर लिहिलेला आहे.

चिंतामणी


आहो श्रीगणेशा

नाम तुम्हाला

आहेत कीती


विद्येची देवता

म्हणूनी आहे

तुमचा मान

हर एक मंदीरात

आहे तुमची

मूर्ती


तिला करतात

 प्रथम भक्त वंदन


यवतमाळच्या

कळंब मध्ये

तुम्ही केला 

निवास अन

सुगंध पसरवीला

चोहिकडे,

 

चिंता दूर करता

म्हणूनी आहे

आपण चिंतामणी

चिंतन करा

आपण सांगता

भक्ताला पोथी

पुराणातून


श्रीगणेशा पुराण

आहे तुमचा ग्रंथाचा

खजीना 


ग्रंथकार करतात 

चिंतन तयाचे

देतात आम्हाला

ज्ञानाचा मेवा


भक्तांच्या भल्यासाठी

नवीन परिवर्तन करण्यासाठी

वाईटाला चोख

उत्तर देण्यासाठी

झाली तुमची निवड


शिवपूराणात दिसले

तुमचे  मानवी रूप

अन रावनाचा केला

अपमान , 

रावण  आईचा केला

सम्मान


ती माता होती

होती भोलेनाथाची 

सच्चा भक्त


असे तुमचे 

बहुरुप आले

सर्व ग्रंथात

कीती करावे

गुणगान हे

आम्हा कळत नाही


झाडाची लेखन करावी

पृथ्वीची पाटी करावी

संपत नाही आपले

चिंतामणी ग्यान


चिंता दूर करणारे

अन नवसाला पावणारे

म्हणून भक्त करतात

तुमचा सम्मान


येतो आम्ही दर्शनाला

वेडे होऊन

दंग होतो तुमच्या 

मुर्तीत


सच्चाई आहे

तुमच्यात

तुम्ही आहात

म्हणे विघ्नहर्ता

सारे संकटे

पळून लावता


तुम्हाला आहेत

दुर्वा प्यारा

म्हणून वेडा

झाला भक्त

त्या दुर्वे साठी

पण काय सोय

केली आपण

जागोजागी

आहे दुर्वेचा  गालिचा


पुराण कथा सांगते

अमृत पडले

होते दुर्वेवर

याचा नायक

तुम्हीच होता


जसी  भक्ताची 

श्रद्धा उंची

मोठी त्यांना

देता साक्षात्कार

हे आहे अस्सल

रूप तुमचे


हे मला अनुभवाने

कळाले. 

कीती गोडवे 

गाऊ तुमचे


मला काही

मागायचे नाही

पण सर्वाना

सुखी ठेवून

आमच्या भक्तात 

एकोप्याचा मळा

फूल दे 


सर्व चतुर्थ्यात 

केली जाते 

तुझी पूजा


पण अंगारकी

चुतुर्थीत तुला

आहे मोठा मान


म्हणून भक्ताची

मांदियाळी येथे

बघण्या मिळते

 देतो बहु 

भक्ताला सुख तू

म्हणून विघ्नहर्ता

आहेस तू


येथे बारा वर्षानंतर

एक साक्षात्कार घडतो 

आणि गंगेचे पाणी

चिंतामणि मंदिररात

गणपती दर्शननास येतो

ही प्रचिती सर्व भाविक

भक्तांना येतो श्रोतेहो.


हेची दान 

देगा देवा

याचा विसर

न पडावा 


तू आहेस 

ज्ञानाचा राजा

तुला करतो

मी त्रिवार वंदन. 


कविता/संत वाणी      50

कवितेचे नाव             चिंतामणी

कवी                         विलास मंदाडे

MO. No. 8080934792

दिनांक                      14 डिसेंबर

                                 2024

वार                            शनिवार

वेळ                            सकाळी 05 

                                  वाजता

स्थळ                           चिलगव्हाण

Comments

Popular posts

ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग 1.

कचरा व्यवस्थापन - सामान्य बाब असामान्य खर्च

श्री अविनाशपंत मेत्रे यांचा सत्कार

माननीय श्री म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी

व्हीजन

Sanvidhan divas.

गोसाई महाराज मंदिर. तीरझडा. कळंब

श्रीराम नवमी महोत्सव. कळंब.

सारा स्पिन्टेक्स इ. प्रा. ली.