Posts

Showing posts with the label Spiritual/ kalamb/ Ramkatha/ कळंब /राम कथा/

कळंब येथे श्री राम कथा सप्ताहाचे आयोजन.

Image
  कळंब येथे श्री राम कथा  सप्ताहाचे आयोजन. सर्व जनता जनार्दनांस कळविण्यात येते की, श्री चिंतामणी नगरीत " श्रीरामकथा सप्ताहाचे " आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य ह.भ.प.सौ. सुरेखाताई गणेश तिखे , दाभा पहूर यांच्या सुमधूर वाणीतून श्रीरामकथा व नामांकीत गायक, वादक, कलावंत यांच्या उपस्थितीत नामसंकीर्तन, भारुड ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रवणाचा लाभ मिळणार आहे. आपण तन, मन, धनाने सहभागी होऊन पुण्यकर्म साधावे ही विनंती. * दैनंदिन कार्यक्रम * बुधवार दि. ५/२/२०२५ सकाळी ७ वा. गायत्री यज्ञ सकाळी ६ वा. काकड आरती सकाळी ७ ते ८ ज्ञानेश्वरी पारायण. व्यासपीठ ज्ञानेश्वरी पारायण मंडळ कळंब सकाळी ९-३० ते १२ श्रीरामकथा दुपारी ३-३० ते ६ श्रीरामकथा सायं. ७ ते ८ हरीपाठ, रात्री ९ वा. भजन * ग्रंथ मिरवणुक * मंगळवार दि. ११/२/२०२५ दु. ४ वा. काल्याचे कीर्तन व महाप्रसाद बुधवार दि. १२/२/२०२५ काल्याचे कीर्तन - बुधवार दि. १२/२/२०२५ ह भ प श्री दिगंबररावजी गाडगे महाराज.  9420121171 तालुका सेवा अधिकारी,  गुरुदेव सेवा मंडळ, कळंब. जिल्हा यवतमाळ. आयोजक  श्री कवडू भाऊ मालखेडे 9970245955 श्री आकाशभाऊ ढवळे ...