Posts

Showing posts with the label PADMABHUSHAN

पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे यांची जयंती कार्यक्रम

Image
  पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे  यांची जयंती कार्यक्रम पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे                   दिनांक 14 फेब्रुवारी 2025 ला श्री चिंतामणी मंदिर जवळ  पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञ यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये ज्योतिबा दीनबंधू कल्याण मंडळ यवतमाळ, पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे स्मृति गौरव समिती कळंब तथा कळंब ग्रामस्थ यांचा सहभाग होता.                          या कार्यक्रमांमध्ये माननीय श्री सुरेशराव चोपणे, चंद्रपूर. खगोल अभ्यासक हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते सोबत माननीय प्राध्यापक श्री महादेवराव खाडे, वणी जिल्हा यवतमाळ हे उपस्थित होते. तसेच माननीय प्राध्यापक श्री रुस्तमजी अंभोरे सर, माननीय श्री द्वारकादासजी (दासभाई) सूचक व माननीय एडवोकेट श्री  अरुणरावजी मेत्रे अध्यक्ष, ज्योतिबा दिन बंधू कल्याण मंडळ यवतमाळ हे उपस्थित होते. माननीय श्री रुस्तमजी अंभोरे सर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. ...

पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे

Image
पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे   भूगर्भशास्त्रज्ञ   आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोज शुक्रवारला पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे यांच्या जयंतीचा कार्यक्रम श्री चिंतामणी मंदिर जवळ आयोजित केलेला आहे.           तरी सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.  वेळ संध्याकाळी सात वाजता.  आयोजक  पद्मभूषण वामनराव  बापूजी मेत्रे स्मृती गौरव समिती.  कळंब जिल्हा यवतमाळ.

PADMABHUSHAN WAMANRAO METRE

Image
 

PADMABHUSHAN WAMANRAO METRE

Image
  आज दिनांक 21 नोव्हेंबर 2024 रोज गुरुवारला पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम श्री चिंतामणी मंदिर चे सभागृहात आयोजित केलेला आहे.           तरी सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.  वेळ संध्याकाळी साडेसहा वाजता.  आयोजक  पद्मभूषण वामनराव  बापूजी मेत्रे स्मृती गौरव समिती.  कळंब जिल्हा यवतमाळ.