Posts

Showing posts with the label Chintamani Kalamb

पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे यांची जयंती कार्यक्रम

Image
  पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे  यांची जयंती कार्यक्रम पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे                   दिनांक 14 फेब्रुवारी 2025 ला श्री चिंतामणी मंदिर जवळ  पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञ यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये ज्योतिबा दीनबंधू कल्याण मंडळ यवतमाळ, पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे स्मृति गौरव समिती कळंब तथा कळंब ग्रामस्थ यांचा सहभाग होता.                          या कार्यक्रमांमध्ये माननीय श्री सुरेशराव चोपणे, चंद्रपूर. खगोल अभ्यासक हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते सोबत माननीय प्राध्यापक श्री महादेवराव खाडे, वणी जिल्हा यवतमाळ हे उपस्थित होते. तसेच माननीय प्राध्यापक श्री रुस्तमजी अंभोरे सर, माननीय श्री द्वारकादासजी (दासभाई) सूचक व माननीय एडवोकेट श्री  अरुणरावजी मेत्रे अध्यक्ष, ज्योतिबा दिन बंधू कल्याण मंडळ यवतमाळ हे उपस्थित होते. माननीय श्री रुस्तमजी अंभोरे सर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. ...

पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे

Image
पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे   भूगर्भशास्त्रज्ञ   आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोज शुक्रवारला पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे यांच्या जयंतीचा कार्यक्रम श्री चिंतामणी मंदिर जवळ आयोजित केलेला आहे.           तरी सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.  वेळ संध्याकाळी सात वाजता.  आयोजक  पद्मभूषण वामनराव  बापूजी मेत्रे स्मृती गौरव समिती.  कळंब जिल्हा यवतमाळ.

Chintamani kakada parikrama 13 November 2024

Image
 श्री चिंतामणी काकडा परिक्रमा दिनांक 13 नोव्हेंबर 2024 बुधवार

Chintamani kakada 11 nov 2024

Image
 
Image
  श्री  चिंतामणी गणेश श्री क्षेत्र कळंब जिल्हा यवतमाळ श्री  चिंतामणी गणेशाच्या जागृत वास्तव्याने प्रसिद्धीस असलेले श्री क्षेत्र कळंब जिल्हा यवतमाळ हे जागृत गणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे समस्त यवतमाळ जिल्ह्यातील भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे विदर्भातील प्रसिद्ध गणपती मंदिरापैकी श्री गणेश चिंतामणी मंदिर कळंब नावा नावाजलेले आहे कळंब शहर हे यवतमाळ वरून नागपूर रोडवर 21 किलोमीटरवर आहे वर्धेवरून यवतमाळ रोडवर 45 किलोमीटर तर नागपूर वरून 125 किलोमीटर आहे एसटी महामंडळाच्या सर्व बसेसचा थांबा या ठिकाणी दिलेला आहे बस थांब्यावरून अगदी पाईच्या अंतरावर मंदिर आहे स्वतःच्या वाहनाने आल्यास पुर पुरेशी पार्किंगची व्यवस्था मंदिर व्यवस्थापनाची स्वतःची आहे श्री चिंतामणी गणेश मंदिर भगवान इंद्र स्थापित असून एक जागृत देवस्थान आहे या मंदिरामध्ये प्रवेशाला जाण्यापूर्वी चार मुखी गणपतीचे दर्शन होते त्यानंतर 30 पायऱ्या जमिनीच्या खाली उतरावे लागतात त्या ठिकाणी गणेश कुंड प्रथम दर्शनी भागामध्ये आहे व त्यासमोरच श्री गणेशाची चिंतामणीची विलोभनीय आकर्षक मूर्ती दृष्टीस पडते श्री गणेशाचे दर्शन मनाला आनंदी करते ...