कळंब येथे श्री राम कथा सप्ताहाचे आयोजन.
कळंब येथे श्री राम कथा
सप्ताहाचे आयोजन.
सर्व जनता जनार्दनांस कळविण्यात येते की, श्री चिंतामणी नगरीत "श्रीरामकथा सप्ताहाचे" आयोजन करण्यात आले आहे.
परमपूज्य ह.भ.प.सौ. सुरेखाताई गणेश तिखे, दाभा पहूर यांच्या सुमधूर वाणीतून श्रीरामकथा व नामांकीत गायक, वादक, कलावंत यांच्या उपस्थितीत नामसंकीर्तन, भारुड ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रवणाचा लाभ मिळणार आहे. आपण तन, मन, धनाने सहभागी होऊन पुण्यकर्म साधावे ही विनंती.
* दैनंदिन कार्यक्रम *
बुधवार दि. ५/२/२०२५ सकाळी ७ वा.
गायत्री यज्ञ सकाळी ६ वा. काकड आरती सकाळी ७ ते ८ ज्ञानेश्वरी पारायण.
व्यासपीठ
ज्ञानेश्वरी पारायण मंडळ कळंब सकाळी ९-३० ते १२ श्रीरामकथा दुपारी ३-३० ते ६ श्रीरामकथा सायं. ७ ते ८ हरीपाठ, रात्री ९ वा. भजन
* ग्रंथ मिरवणुक *
मंगळवार दि. ११/२/२०२५ दु. ४ वा.
काल्याचे कीर्तन व महाप्रसाद बुधवार दि. १२/२/२०२५
काल्याचे कीर्तन - बुधवार दि. १२/२/२०२५
ह भ प श्री दिगंबररावजी गाडगे महाराज.
9420121171
तालुका सेवा अधिकारी,
गुरुदेव सेवा मंडळ, कळंब. जिल्हा यवतमाळ.
आयोजक
श्री कवडू भाऊ मालखेडे 9970245955
श्री आकाशभाऊ ढवळे 9623222798
श्री विठ्ठल बोबडे 9623434539
श्री प्रशांतजी ओंकार महाराज 8766836494
श्री रोशनभाऊ गोरे 8459944892
श्री दत्ता हेटे 8698418096
श्री कार्तिक चांदोरे 9960079889
श्री पांडुरंग शेंडे 9970018868
श्री गणेश जुनगरे 9404826442
श्री कमलेश मांडळे 9823777783
श्री तुषार ओंकार 7620914058
श्री अनिकेत शिरभाते 8600045216
श्री डॉ चंद्रशेखर नारायणराव चांदणे
धर्म जागरण सहसंयोजक. यवतमाळ 9404047793
विनीत
श्री राम कथा आयोजन समिती व समस्त गावकरी
श्री क्षेत्र कळंब जिल्हा यवतमाळ.
Good job
ReplyDelete