L &T कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल.
Forwarded...
L &T कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल.
सूचना - कृपया जाहिरातीमधील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेलवर संपर्क करून संपूर्ण माहिती विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी. पूर्ण विचारांती स्वतः योग्य निर्णय घ्यावा. फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी.
आताच 12 वी परीक्षा दिलेल्या मुलांना सुट्टी मध्ये नवीन काहीतरी शिकण्यासाठी L&T ट्रेनिंग हा अतिशय चांगला पर्याय.............
L &T कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल. मध्ये ITI *PASS* किंवा *FAIL* कारपेंटर, मेसन, प्लंबर, सिविल ड्रॉप्समन, फिटर, सर्वेर, सीटमेटल या ट्रेड मधील मुलांना व *इलेक्ट्रिशन, वायरमन, वेल्डर या PASS* विद्यार्थ्यांना मोफत ट्रेनिंग दिले जाते.
**तसेच* :- 8 वी पासून पुढे शिक्षण झालेले कोणी इच्छुक विद्यार्थी ज्यांना कन्स्ट्रक्शन फिल्ड मध्ये करियर करायचे आहे त्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते.
*ट्रेनिंग कालावधी 02 महिन्याचा आहे , ट्रेनिंग नंतर जॉब नोकरी दिली जाईल.*
*मिळणाऱ्या सुविधा :-*
1) प्रशिक्षण मोफत
2) राहण्याची सोय मोफत
3) जेवणाची सोय मोफत
4) युनिफॉर्म मोफत
5) सेफ्टी शूज मोफत
6) स्टेशनरी मोफत
*पात्रता :-*
1) वय वर्ष 18 पूर्ण ते 35 वर्ष.
2) उंची :- 155 CM.
3) वजन :- 45 KG.
*लागणारे कागदपत्र :-*
1) शाळा सोडल्याचा दाखला.
2) दहावी किंवा बारावी जे शिक्षण झाले आहे त्याचे मार्कशीट.
3) कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट.
4)आधार कार्ड.
5) पॅन कार्ड आणि सेविंग अकाउंट डिटेल्स.
6)पाच फोटो.
7) आधार कार्ड ओरिजिनल सोबत घेऊन यायचे आहे.
*प्रत्येकी दोन प्रती झेरॉक्स*
*ट्रेनिंग नंतर मिळणाऱ्या सुविधा :-*
1)L&T मध्ये ट्रेनिंग केलेल्याचे सर्टिफिकेट.
2) अप्रेंटीशीप.(NAPS)
3) प्रोजेक्ट वरती प्लेसमेंट
5) निवड निष्कर्षानुसार L&T मध्ये फ्रंट लाइन सुपरवायझर (FLS) म्हणून कायमस्वरूपी पदावर काम करण्याची संधी.
*येतील TRADE- ट्रेड :-*
1) *SYSTEM FORMWORK CARPENTER* - 8 वी पासून पुढे व ITI CARPENTER तसेच ITI कोणताही ट्रेड.
2) *BAR BUILDING & STEEL FIXING* - 8 वी पासून पुढे व ITI कोणताही ट्रेड.
3) *ADVANCE MASON* - 8 वी पासून पुढे व ITI Meson तसेच ITI कोणताही ट्रेड.
4) *TILING* - 8 वी पासून पुढे व ITI कोणताही ट्रेड.
5) *CONSTRUCTION ELECTRICIAN* - ITI ELECTRICIAN & WIREMAN (NCVT) certificate.
6) *WELDER* - ITI WELDER (NCVT) certificate.
*नोट :- 01 ते 05 एप्रिल 2025 पर्यंत ऍडमिशन चालू आहेत.*
आपणास अशी विनंती करण्यात येते की ट्रेनिंग अतिशय चांगले आहे तरी याचा लाभ आपल्या जवळील ITI मधील वरील दिलेल्या ट्रेड च्या मुलांना व 8 वी पासून पुढे शिक्षण झालेल्या विद्यार्थी यांना चांगल्या प्रकारे फायदा व्हावा. अशी आपणास नम्र विनंती.
येणाऱ्या इच्छुक मुलांसाठी लवकरात लवकर कळवून आजच आपले ऍडमिशन करण्यास सांगणे.
*आपले नम्र,*
*निकम सर,*
*9987198698* .
*L&T कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल*
*आपल्याकडील ITI बरोबर इतर बाकी सर्व ग्रुपला ही माहिती पाठवून आपल्या बरोबर प्रत्येकाला ही माहिती मिळावी व सहकार्य करावे अशी आपणास विनंती🙏🙏🙏.
PUBLISH
ReplyDelete