Posts

Showing posts with the label tuition

Education

Image
   School, college and training center available in Kalamb.   ========================================= 1.   चिंतामणी स्कूल ऑफ नर्सिंग कळंब. जिल्हा यवतमाळ  दोन वर्षीय ए एन एम अभ्यासक्रम.  राळेगाव चौफुली. नागपूर रोड, कळंब. जिल्हा यवतमाळ. प्रवेशासाठी संपर्क  श्री शैलेश भोयर सर  9325759183. 2.  क्रेयॉन्स इंग्लिश मीडियम स्कूल कळंब.जिल्हा यवतमाळ   हरणे लेआउट,  कळंब.  जिल्हा यवतमाळ.  प्ले ग्रुप, नर्सरी, प्री स्कूल, स्टॅंडर्ड फर्स्ट टू स्टॅंडर्ड 10 प्रवेशाकरिता संपर्क मोबाईल क्रमांक  स्कूल ची वैशिष्ट्ये  1. जाण्याकरता स्कूल बस उपलब्ध. 2.  संगणक प्रशिक्षणाची सुविधा. 3.  स्वच्छ पिण्याचे पाणी. 4. उच्चशिक्षित शिक्षक वृंद. 5. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन. 3. श्री चिंतामणी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कळंब जिल्हा यवतमाळ 4. शिवशक्ती हायस्कूल कळंब  जिल्हा यवतमाळ. राळेगाव चौफुली राळेगाव रोड 5. इंदिरा महाविद्यालय कळंब  राळेगाव रोड, कळंब. जिल्हा यवतमाळ. 6. संस्कार इंग्ल...