पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे

पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे भूगर्भशास्त्रज्ञ आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोज शुक्रवारला पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे यांच्या जयंतीचा कार्यक्रम श्री चिंतामणी मंदिर जवळ आयोजित केलेला आहे. तरी सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. वेळ संध्याकाळी सात वाजता. आयोजक पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे स्मृती गौरव समिती. कळंब जिल्हा यवतमाळ.