Posts

Showing posts with the label ऑटोमोबाईल /टू व्हीलर रिपेरिंग /सर्विसिंग /Automobile / Two wheeler Repairing/ servicing.

ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग 1.

Image
 ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग एक. (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) ऑटोमोबाईल क्षेत्र                    ऑटोमोबाईल क्षेत्र या अंतर्गत विविध वाहनांसंबंधी केले जाणारे व्यवसाय हे होऊ शकते. यामध्ये वाहनाची नियमित केली जाणारी सर्विसिंग, ऑटो इलेक्ट्रिशन वर्क, इलेक्ट्रिशियन वर्क,  डेंटिंग पेंटिंग, इंजिन रिपेरिंग, इंजिन रिपेरिंग मेजर, इंजिन रिपेरिंग मायनर, वॉटर सर्विसिंग, टायर पंचर रिपेरिंग, इत्यादी कामाचा समावेश होतो. तशी यापेक्षा आणखी बरेच काम स्वातंत्र्यरित्या करता येतात परंतु मला अपेक्षित असलेल्या कामाची यादी मी या ठिकाणी दिलेली आहे.                       कोणताही व्यवसाय करण्याकरिता सर्वप्रथम आवश्यकता असते ती व्यावसायिक जागेची कमर्शियल प्लेस. त्यानंतर त्याकरता आवश्यक यंत्रसामुग्री, मशिनरी इत्यादी. रिपेरिंग व्यवसाय असेल तर सुटे भाग, टूल्स, इक्विपमेंट्स इत्यादी. सर्वप्रथम गरज आहे ती आपण करू शकणाऱ्या व्यवसाय निवडण्याची. व्यवसाय संधी व उपलब्धता. आपण जर टू व्हील...