रोजगाराची सुवर्णसंधी
🖊️ रोजगाराची सुवर्णसंधी 🖊️ मोफत मोफत मोफत 9975638859 सर्वांना कळविण्यात येत आहे की *प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, राळेगाव* येथे फोर व्हीलर मेकॅनिकल व हॉटेल मॅनेजमेंट (फूड अँड बेवरेज सर्विस / हाउसकीपिंग ) या कोर्सची 45 दिवसीय प्रशिक्षण बॅच चालू झालेली आहे कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला रोजगार प्राप्त करून देण्यात येईल व कोर्सला जेवणाची उत्तम व्यवस्था राहणे संपूर्ण प्रशिक्षण व प्रशिक्षण प्रमाणपत्र हे देण्यात येईल. *प्रशिक्षण माहिती* कोर्स: १ *फोर व्हीलर मेकॅनिकल* २. *हॉटेल मॅनेजमेंट (फूड अँड बेवरेज सर्विस व हाउसकीपिंग )* प्रशिक्षण कालावधी: 45 दिवस वय:18 ते 30 पात्रता : किमान 10वी पास *सुविधा* सोबतच बेसिक कम्प्युटर, बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे सुद्धा प्रतिदिन शिकविले जाणार. मोफत राहणे जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था चहा व सकाळी नाष्ट्याची व्यवस्था, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर NSDC, कोटक बँक व प्रथम संस्था यांचे संयुक्त प्रमाणपत्र प्रशिक्...