Govt. ITI PANDHARKAWADA Trades

 



शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा येथे प्रशिक्षणाकरता उपलब्ध असणाऱ्या व्यवसायाची यादी.

या संस्थेमध्ये एकूण 15 ट्रेड प्रशिक्षण करता उपलब्ध असून 23 युनिट आहेत. या संस्थेतील प्रवेश 75 टक्के आदिवासी राखीव आहेत होस्टेलची व्यवस्था आदिवासी प्रशिक्षणार्थ्यांकरता उपलब्ध आहे.

एक वर्षी अभ्यासक्रम 

1. कॉस्मेटोलॉजी (ब्युटी पार्लर)

2. सुईंग टेक्नॉलॉजी 

3. फॅशन डिझाईन टेक्नॉलॉजी 

4.  वेल्डर  2 युनिट

5. डिझेल मेकॅनिक 2 युनिट

6.  मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स 


दोन वर्षीय अभ्यासक्रम 

1. स्पिनिंग टेक्निशियन 

2. विविंग टेक्निशियन 2 युनिट

3. टेक्सटाईल वेट प्रोसेसिंग टेक्निशियन 2 युनिट

4.  इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 

5. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 

6. इलेक्ट्रिशियन 2 युनिट

7. वायरमन 2 युनिट

8. फिटर 2 युनिट

9. मेकॅनिक मोटर  व्हेईकल 2 युनिट

प्रवेश सत्र ऑगस्ट 2024 मध्ये प्रवेशा करता उपलब्ध व्यवसाय

एक वर्षीय अभ्यासक्रम 

1. कॉस्मेटोलॉजी ब्युटी पार्लर. 

2. सुईंग टेक्नॉलॉजी.

3. फॅशन डिझाईन टेक्नॉलॉजी.

4.  वेल्डर.

5.  मेकॅनिक डिझेल.

6. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स

Comments

Popular posts

ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग 1.

कचरा व्यवस्थापन - सामान्य बाब असामान्य खर्च

श्री अविनाशपंत मेत्रे यांचा सत्कार

माननीय श्री म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी

व्हीजन

Sanvidhan divas.

गोसाई महाराज मंदिर. तीरझडा. कळंब

श्रीराम नवमी महोत्सव. कळंब.

सारा स्पिन्टेक्स इ. प्रा. ली.