GOVT ITI KALAMB.

  




शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब जिल्हा यवतमाळ येथे प्रशिक्षणाकरता उपलब्ध असणाऱ्या व्यवसायाची यादी.

या संस्थेमध्ये एकूण  06 ट्रेड प्रशिक्षणा करिता उपलब्ध असून 06 युनिट आहेत. या संस्थेतील प्रवेश 75 टक्के आदिवासी राखीव आहेत होस्टेलची व्यवस्था प्रशिक्षणार्थ्यांकरता उपलब्ध आहे.

एक वर्षी अभ्यासक्रम 

1. कॉस्मेटोलॉजी (ब्युटी पार्लर) Cosmetology

2. ड्रेस मेकिंग Dress making

3. ट्रॅक्टर मेकॅनिक Tractor mechanic


दोन वर्षीय अभ्यासक्रम 

1. Electrician.

2. Ictsm.

3. Fitter.


प्रवेश सत्र ऑगस्ट 2024 मध्ये प्रवेशा करता उपलब्ध व्यवसाय

एक वर्षीय अभ्यासक्रम 

1. कॉस्मेटोलॉजी (ब्युटी पार्लर) Cosmetology

2. ड्रेस मेकिंग Dress making

3. ट्रॅक्टर मेकॅनिक Tractor mechanic


दोन वर्षीय अभ्यासक्रम 

1. 

2. 

3. 

2. 

Comments

Popular posts

कचरा व्यवस्थापन - सामान्य बाब असामान्य खर्च. Garbage, waste management.

शिक्षण व्यवस्था : परंपरा, परिवर्तन आणि आजचे वास्तव

माननीय श्री म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी. Onkar M. W. Union leader. Nagpur

शेतकरी आत्महत्येचे वातावरण गाव पातळीवर बंद व्हावे.

आयटीआय पास रोजगार भरती.

भरती जाहिरात

ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यवसाय संधी -भाग 2

श्री चिंतामणी देवस्थान काकडा परिक्रमा मार्ग Shri Chintamani Mandir. Kalamb.

गोसाई महाराज मंदिर. तीरझडा. कळंब. Gosai Maharaj. Tirzada. Kalamb.