महात्मा फुले चित्रपट 1954
"महात्मा फुले" – साल १९५४ मध्ये बनविला गेलेला हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपटाच्या "मुहूर्त" कार्यक्रमाला आलेले होते. मात्र त्याचवेळी दिग्दर्शक प्रल्हाद केशव अत्रे यांनी "महात्मा फुले" या ऐतिहासिक चित्रपटात संत गाडगे महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना चित्रपटात भुमिका करणार का म्हणून विचारले. यामुळेच यांची भूमिकाची झलकही पाहायला मिळते. साल १९५४ मध्ये निर्माण झालेला चित्रपट हा केवळ साधासुधा चित्रपट नसून एक सामाजिक क्रांतीची गाथा आहे.
"महात्मा फुले" चित्रपट पाहण्याकरिता खालील लिंक 🔗 वर क्लिक करावे आणि आपल्या मित्रमंडळींना आणि फुले प्रेमींना सुद्धा शेअर करावे...
https://youtu.be/xVlysnpSBZU?si=DEKPdc_t-9RKo4mg

Comments
Post a Comment