Posts

DRIVING SAFETY.

Image
  ड्रायव्हिंग विषयी महत्वाचे  पॉईंट्स  (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)                      सध्याच्या काळात वाहन चालवता येणे ही एक आवश्यक बाब झालेली आहे. आवश्यकते सोबतच वाहनाची स्वतःची तसेच रस्त्याची रस्त्यावरील वाहतुकीची जबाबदारी ही आपण सर्वांची आहे. एखादा व्यक्ती बेजबाबदारपणे वाहन चालवत असेल तर इतर  वाहन चालकांना त्यापासून धोका निर्माण होतो. त्यामुळे वाहन चालवत असताना वाहतुकीचे नियमांचे पूर्ण पालन करून वाहन चालवावे. वाहनाचा वेग मर्यादित असेल तर वाहनावरील नियंत्रण पूर्णतः सुरक्षित असते.                एखादे वाहन 60 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत असेल तर त्याला दहा किलोमीटर जाण्यासाठी दहा मिनिटे लागतात. म्हणजे मिनिटाला एक किलोमीटर किंवा एक किलोमीटर ला एक मिनिट याप्रमाणे वाहन चालते. जर एखादे वाहन ताशी 80 किलोमीटर प्रतितास वेगाने चालत असेल तर त्याला दहा किलोमीटर जाण्यासाठी 7.5 मिनिटे लागणार. म्हणजे दहा किलोमीटर मध्ये फक्त अडीच मिनिटांचा फरक पडतो. परंतु ताश...

जॉब स्कॅम

    जॉब स्कॅम (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) सध्या मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनी बेरोजगार युवकांकरता जॉबच्या जाहिराती पाठवतात. काही कंपनी रोजगार भरतीच्या जाहिराती देत राहतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नोकर भरतीच्या जाहिरातींचा वर्षाव चालू असतो.  जे युवक सध्या नोकरीच्या शोधात आहे ते अशा जाहिराती वाचून त्या कंपनीशी संपर्क करतात. अशा जाहिराती वाचून संपर्क करत असताना काही वेळेला बेरोजगार युवकांची फसगत होण्याची शक्यता असते. काही कंपनी फक्त नाव चर्चेत राहण्याकरता जाहिराती नोकर भरतीच्या जाहिराती टाकत राहतात. परंतु प्रत्यक्षात किती मुलांचा सिलेक्शन करतात हा संशोधनाचा विषय आहे.  त्यामुळे आपला कोणी दुरुपयोग करू नये याकरिता त्या कंपनीकडून आलेल्या जाहिरातीची किंवा कुठल्या एजंट कडून आलेल्या जाहिरातीची सत्यता पडताळूनच आपण भरती मेळावा करिता किंवा नोकरी करिता अर्ज करावा. कुठल्याही कंपनीच्या जाहिरातीला जाण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे व प्रत्यक्ष त्या ठिकाणी मुलाखतीला जाणे हे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते त्यामुळे जाहिराती खात्री लायक योग्य ठिकाणावरून...

विवाह समारंभातील अनावश्यक प्रथा

Image
 ✒️✒️ * मराठी लग्नात पडत  चाललेल्या काही अनावश्यक  प्रथा..* (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) लेखक श्री कैलास अनुसया आदिनाथ जोल्हे.  यवतमाळ १) मुहूर्तावर लग्न न लावणे. २) नवरा नवरी ने नाचत बोहल्यावर येणे. ३) मान्यवरांचे स्वागत सत्कार. ४) देवदेवतांच्या किंवा महापुरुषांच्या आरत्या. ५) हार घालताना वधूवरांना उचलून घेणे. ६) नवरा नवरी एकत्र बोहल्यावर येणे.  ७) प्री-वेडिंग फोटोशूट आणि त्यातल्या चारचौघात न बघवणाऱ्या फोटोंच लग्नमंडपात जाहीर प्रदर्शन . ८) केक कटिंग.  9) डीजेचा कर्ण कर्कश आवाज. अजूनही बरंच आहे पण यात बदल केला पाहिजे                    लग्न मुहूर्त हा किमान दोन महिने आधी निश्चित केलेला असतो शे पाचशे माणसं ती वेळ साधण्यासाठी वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपली सगळी काम बाजूला ठेवून आलेली असतात अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाचा वेळ वाया घालवून आपण आशीर्वाद ऐवजी त्यांचे नाराजीचे उद्गारच पदरात बांधून घेत असतो. अगदी देवांना पत्रिका देताना सुद्धा त्या पत्रिकेत मुहूर्त वेळेचा उल्लेख असतो त्या...

important toll-free numbers.

 List of important  numbers for every  person, all numbers  are toll free...* (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) ____________________________________________ CM Complaint Portal👉  181 Electricity Service👉  1912 Animal Service👉  1962 Police Service👉  112,  100 Fire Service👉  101 Ambulance Service👉  102 Traffic Police👉  103 Disaster Management👉  108 Child Line👉  1098 Railway Inquiry👉  139 Anti-Corruption👉  1031 Rail Accident👉  1072 Road Accident👉  1073 CM Helpline👉  1076 Crime Satire👉  1090 Women Helpline👉  1091 Earthquake👉  1092 Child Abuse Help👉  1098 Farmer Call Center👉  1551 Citizen Call Center👉  155300 Blood Bank👉  9480044444 Cyber ​​Crime👉  1930

एज्युकेशनल कॅलेंडर

Image
  (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) माननीय श्री अनिल डी.  शेवाळे सर हे एज्युकेशनल कन्सल्टंट असून मुंबई ला त्यांचे वास्तव्य आहे शैक्षणिक चळवळीमध्ये अत्यंत मेहनत घेऊन त्यांनी एज्युकेशनल कॅलेंडर संपादित केलेले आहे. या कॅलेंडरमध्ये बारा महिन्याची संपूर्ण माहिती दिलेली असून एकूण 13  पेजेस लिहिलेले आहेत. श्री अनिल डी. शेवाळे सर  एज्युकेशनल कन्सल्टंट  मुंबई  मोबाईल क्रमांक 7045126333 09930251562 09619107970 adshewale@gmail.com

माननीय श्री म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी

Image
 कर्मचारी महर्षी भाऊसाहेब  ओंकार उपाख्य श्री म. वा.  ओंकार (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)  (श्री मधुकर वासुदेवराव ओंकार) 05 मे 2025 ला वयाची 94 वर्ष पूर्ण करून 95 वा वाढदिवसाच्या निमित्याने श्री म वा ओंकार यांचा संक्षिप्त परिचय र्श्री म. वा. ओंकार. कर्मचारी महर्षी महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या निर्मिती बरोबरच महाराष्ट्रातील 55000 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात आणून नव्याने सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमध्ये कुठलेही सेवा शर्ती, नियम व अटी नसताना वर्ग केले. हा महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर झालेला पहिला अन्याय.  या निमित्याने महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांमध्ये जागृती करून महाराष्ट्रातील पहिली राज्य सरकारी कर्मचारी युनियनची स्थापना केली.  55000 कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करून घेतल्या. असे हे कर्मचाऱ्यांचे नेते माननीय श्री म वा ओंकार साहेब यांचे दिनांक 05 मे 2025 ला 95 वा वाढदिवस कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यानिमित्य एक संक्षिप्त परिचय करून देण्यात येत आहे. संक्षिप्त परिचय  जन्म -...

टाटा मोटर्स भरती जाहिरात

Image
टाटा मोटर्स भरती जाहिरात.  

व्यक्तिमत्व विकास

Image
 व्यक्तिमत्व विकास Registration link.. https://forms.gle/t9zCpKJ5HFvpCkAe8 Registration link..  https://forms.gle/t9zCpKJ5HFvpCkAe8 Registration link.. https://forms.gle/t9zCpKJ5HFvpCkAe8

अल्फामाईंड प्रमाणपत्र कार्यशाळा

Image
अल्फा माईंड प्रमाणपत्र  कार्यशाळा  

श्रीराम जन्मोत्सव कळंब जिल्हा यवतमाळ

Image
  श्रीराम जन्मोत्सव, श्री राम  मंदिर, कळंब. जिल्हा यवतमाळ. प्रसिद्ध भागवत कथाकार वंदनाताई माहुरे यांनी श्रीराम जन्मोत्सव निमित्त श्री राम मंदिर कळंब, जिल्हा यवतमाळ. या ठिकाणी गायलेला पाळणा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्याला ऐकता येईल. https://youtube.com/watch?v=vtimZiq1g3Q&feature=shared ज्योती बोबडे कळंब यांनी श्रीराम जन्मोत्सव निमित्त श्री राम मंदिर कळंब, जिल्हा यवतमाळ. या ठिकाणी गायलेला पाळणा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्याला ऐकता येईल. https://youtu.be/VWCOoMOc91U?si=dDexWaiEXoPk7EjV प्रसिद्ध कीर्तनकार माननीय श्री हनुमंतराव जी गाडगे यांचे श्रीराम जन्मोत्सव प्रसंगी श्रीराम मंदिर कळंब जिल्हा यवतमाळ येथे झालेल्या कीर्तनाचे काही क्षण. https://youtu.be/osdCZoCGckg?si=0StY4Nu7D0aME37y

श्रीराम नवमी महोत्सव. कळंब.

Image
  श्रीराम नवमी महोत्सव. कळंब,  जिल्हा यवतमाळ.          श्री राम मंदिर कळंब जिल्हा यवतमाळ येथे रामनवमी महोत्सव कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व कळंब ग्रामवासी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती.          तसेच श्री राम नवमी महोत्सव कार्यक्रमाकरिता सहकार्य करावे असे आयोजन समितीद्वारा कळविण्यात आलेले आहे.

नोकरी जाहिरात

 🌟 आयटीआय इलेक्ट्रीशियन/वायरमेनसाठी युटिलिटी क्षेत्रात जॉबसाठी सुवर्णसंधी🌟 📍 कामाचे ठिकाण: मुंबई (ठाणे), नवी मुंबई (वाशी, पनवेल) 🏠 मोफत निवास आणि जेवणाची सुविधा उपलब्ध आहे. ⏰ *इंटरव्ह्यू वेळ:* सकाळी 9 ते 6 *इंटरव्ह्यू ठिकाण:-* लोणारी समाज मंगल कार्यालय, जळगाव रोड, भुसावळ Google Maps लिंक:   https://g.co/kgs/LarbCwh 💰 *पगार आणि फायदे* : CTC: ₹24,834 ⛽ _पेट्रोल भत्ता_ : ₹10/मीटर (किमान 200 मीटर/महिना) *📈 प्रोत्साहन स्लॅब:* ⚡ 0-200 मीटर: ₹0 + ₹1850 पेट्रोल भत्ता ⚡ 201-450 मीटर: ₹15 प्रति मीटर प्रोत्साहन + ₹10/मीटर पेट्रोल भत्ता ⚡ 451-650 मीटर: ₹30 प्रति मीटर प्रोत्साहन + ₹10/मीटर पेट्रोल भत्ता ⚡ 651-800 मीटर: ₹40 प्रति मीटर प्रोत्साहन + ₹10/मीटर पेट्रोल भत्ता ⚡ 801+ मीटर: ₹55 प्रति मीटर प्रोत्साहन + ₹10/मीटर पेट्रोल भत्ता *उदाहरण* : जर तुम्ही 500 मीटर स्थापना केली, तर: प्रोत्साहन: ₹15,000 पेट्रोल भत्ता: ₹5,000 मूलभूत वेतन: ₹19,344 एकूण मासिक उत्पन्न: _*₹39,344 हातात*_ ! 😎💸 👨‍💼 *संपर्क करा* - आशिष यादव 📲 अजून माहिती साठी संपर्क क्रमांक: विजय: 7775891942 अखिलेश: 📞 ...

L &T कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल.

 Forwarded... L &T कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल.  सूचना - कृपया जाहिरातीमधील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेलवर संपर्क करून संपूर्ण माहिती विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी. पूर्ण विचारांती स्वतः योग्य निर्णय घ्यावा. फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी. (कृपया संपर्क करता दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून जाहिरातीच्या योग्य ते बाबत खात्री करून घ्यावी.) आताच 12 वी परीक्षा दिलेल्या मुलांना सुट्टी मध्ये नवीन काहीतरी शिकण्यासाठी L&T ट्रेनिंग हा अतिशय चांगला पर्याय.............   L &T कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल. मध्ये ITI *PASS* किंवा *FAIL* कारपेंटर, मेसन, प्लंबर, सिविल ड्रॉप्समन, फिटर, सर्वेर, सीटमेटल या ट्रेड मधील मुलांना व *इलेक्ट्रिशन, वायरमन, वेल्डर या PASS* विद्यार्थ्यांना मोफत ट्रेनिंग दिले जाते. **तसेच* :- 8 वी पासून पुढे शिक्षण झालेले कोणी इच्छुक विद्यार्थी ज्यांना कन्स्ट्रक्शन फिल्ड मध्ये करियर करायचे आहे त्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते.  *ट्रेनिंग कालावधी 02 महिन्याचा आहे , ट्रेनिंग नंतर जॉब नोकरी दिली ज...

संगीतमय श्री देवी भागवत

Image
  संगीतमय श्रीदेवी भागवत श्री अनुसया देवस्थान. कळंब द्वारा संगीतमय श्री देवी भागवत, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व विष्णुसहस्त्रनाम दिनांक 18 एप्रिल 2025 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये आयोजन केलेले आहे.  तरी आपण सर्वांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. नम्र विनंती.   स्थळ -आदिशक्ती श्री अनुसया देवस्थानचे प्रांगण कळंब जिल्हा यवतमाळ.  आयोजक  श्री अनुसया देवस्थान विश्वस्त मंडळ तथा नगरवासी व भक्तगण. कळंब. तालुका कळंब जिल्हा यवतमाळ.

झाडगावचा संघर्ष : माणुसकीचा वसा

  झाडगावचा संघर्ष :             माणुसकीचा वसा (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) (हा लेख श्री विशालजी गोहने यांनी लिहिलेला आहे) "या लेखात शब्द थोडे अधिक असतील, पण फक्त पाच मिनिटे दिलीत तरी तो तुम्हाला जीवनातील संघर्षाची नवी प्रेरणा देईल, यात शंका नाही! थोडा वेळ द्या, वाचा आणि जिद्दीचा नवा अर्थ अनुभवा!" "मातीच्या कणाकणात श्रमाचा गंध आहे, इथल्या माणसांच्या मनात माणुसकीचा सुगंध आहे!" विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातलं झाडगाव. निसर्गसंपन्न आणि श्रमसंस्कृतीने नटलेलं एक सुंदर गाव. इथल्या मातीत कष्टाचा गंध मिसळलेला आहे. श्रम हीच ओळख, आणि कष्ट हेच जीवन, अशी ओळख या गावानं स्वतःला दिली आहे. इथल्या माणसांचं जीवन मेहनतीच्या तत्त्वांवर उभं आहे. शेतमजूर, बागायतदार, व्यापारी आणि छोटे उद्योजक—सर्वजण कष्ट करून आपली वाटचाल करताना दिसतात. कधीकाळी झाडगाव संत्र्यांच्या बागांनी बहरलेलं होतं. या बागांमुळे संपूर्ण परिसर सुगंधित व्हायचा. झाडगावाचं नावही संत्र्यांमुळेच सर्वदूर पोहोचलं होतं. हे फळ गावाच्या अर्थव्यवस्थेचा कणा होतं. गावकऱ्यांची उपजीविका संत्र्यांच...

मध / सहद विक्रीकरिता उपलब्ध.

Image
शास्त्रोक्त पद्धतीने मधमाशी पालन व्यवसायातून तयार केलेले खात्रीशीर मध / सहद विक्रीकरिता उपलब्ध आहे.

चिंतामणी (कविता)

Image
चिंतामणी  श्री विलास जी मांदळे यांनी ही कविता चिंतामणी श्री क्षेत्र कळंब यावर रचलेली आहे. कवितेच्या खाली मोबाईल नंबर लिहिलेला आहे. चिंतामणी आहो श्रीगणेशा नाम तुम्हाला आहेत कीती विद्येची देवता म्हणूनी आहे तुमचा मान हर एक मंदीरात आहे तुमची मूर्ती तिला करतात  प्रथम भक्त वंदन यवतमाळच्या कळंब मध्ये तुम्ही केला  निवास अन सुगंध पसरवीला चोहिकडे,   चिंता दूर करता म्हणूनी आहे आपण चिंतामणी चिंतन करा आपण सांगता भक्ताला पोथी पुराणातून श्रीगणेशा पुराण आहे तुमचा ग्रंथाचा खजीना  ग्रंथकार करतात  चिंतन तयाचे देतात आम्हाला ज्ञानाचा मेवा भक्तांच्या भल्यासाठी नवीन परिवर्तन करण्यासाठी वाईटाला चोख उत्तर देण्यासाठी झाली तुमची निवड शिवपूराणात दिसले तुमचे  मानवी रूप अन रावनाचा केला अपमान ,  रावण  आईचा केला सम्मान ती माता होती होती भोलेनाथाची  सच्चा भक्त असे तुमचे  बहुरुप आले सर्व ग्रंथात कीती करावे गुणगान हे आम्हा कळत नाही झाडाची लेखन करावी पृथ्वीची पाटी करावी संपत नाही आपले चिंतामणी ग्यान चिंता दूर करणारे अन नवसाला पावणारे म्हणून भक्त करतात तुमचा सम्मान येत...

पदभरती जाहिरात

 Recruitment  KOHINOOR TECHNICAL  INSTITUTE  Applications are invited by the Kohinoor Technical Institute, Borivali, Dadar, Virar, Thane, Kurla branch for the well-qualified, skilled & experienced instructors in the following ITI / NCVT trades - 1. Automobile  2. Electrician  3. Computer Hardware & Networking 4. Electronics 5. Ac & Refrigeration 6. Smartphone Repairing *General Roles & Responsibilities of Instructors:* 1. Organise Trade Practical & Transfer Skills  2. Conduct Shop-floor Demos 3. Conduct Monthly tests as per KTI Norms. 4. Maintain Sectional & Stores Records 5. Organise Classes related to Trade Theory, Trade Calculations, Trade Science, and Trade Drawings and impart training  6. Impart theoretical instructions for the use of tools & equipment & machinery, and trade-related safety  7. Demonstrate trade-related processes and operations; supervise, assess, and evaluate stud...

Hospital Furniture and Equipments

Image
  या बेड करिता तसेच सर्व प्रकारचे हॉस्पिटल फर्निचर करिता संपर्क श्री अनिल ओंकार नागपूर  9422101430 9422101430 https://www.facebook.com/share/p/18ia9HzBaP/ https://www.facebook.com/share/p/18ia9HzBaP/

पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे यांची जयंती कार्यक्रम

Image
  पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे  यांची जयंती कार्यक्रम पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे                   दिनांक 14 फेब्रुवारी 2025 ला श्री चिंतामणी मंदिर जवळ  पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञ यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये ज्योतिबा दीनबंधू कल्याण मंडळ यवतमाळ, पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे स्मृति गौरव समिती कळंब तथा कळंब ग्रामस्थ यांचा सहभाग होता.                          या कार्यक्रमांमध्ये माननीय श्री सुरेशराव चोपणे, चंद्रपूर. खगोल अभ्यासक हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते सोबत माननीय प्राध्यापक श्री महादेवराव खाडे, वणी जिल्हा यवतमाळ हे उपस्थित होते. तसेच माननीय प्राध्यापक श्री रुस्तमजी अंभोरे सर, माननीय श्री द्वारकादासजी (दासभाई) सूचक व माननीय एडवोकेट श्री  अरुणरावजी मेत्रे अध्यक्ष, ज्योतिबा दिन बंधू कल्याण मंडळ यवतमाळ हे उपस्थित होते. माननीय श्री रुस्तमजी अंभोरे सर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. ...