L &T कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल.
Forwarded... L &T कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल. सूचना - कृपया जाहिरातीमधील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेलवर संपर्क करून संपूर्ण माहिती विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी. पूर्ण विचारांती स्वतः योग्य निर्णय घ्यावा. फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी. (कृपया संपर्क करता दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून जाहिरातीच्या योग्य ते बाबत खात्री करून घ्यावी.) आताच 12 वी परीक्षा दिलेल्या मुलांना सुट्टी मध्ये नवीन काहीतरी शिकण्यासाठी L&T ट्रेनिंग हा अतिशय चांगला पर्याय............. L &T कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल. मध्ये ITI *PASS* किंवा *FAIL* कारपेंटर, मेसन, प्लंबर, सिविल ड्रॉप्समन, फिटर, सर्वेर, सीटमेटल या ट्रेड मधील मुलांना व *इलेक्ट्रिशन, वायरमन, वेल्डर या PASS* विद्यार्थ्यांना मोफत ट्रेनिंग दिले जाते. **तसेच* :- 8 वी पासून पुढे शिक्षण झालेले कोणी इच्छुक विद्यार्थी ज्यांना कन्स्ट्रक्शन फिल्ड मध्ये करियर करायचे आहे त्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. *ट्रेनिंग कालावधी 02 महिन्याचा आहे , ट्रेनिंग नंतर जॉब नोकरी दिली ज...