Posts

पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे यांची जयंती कार्यक्रम

Image
  पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे  यांची जयंती कार्यक्रम पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे                   दिनांक 14 फेब्रुवारी 2025 ला श्री चिंतामणी मंदिर जवळ  पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञ यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये ज्योतिबा दीनबंधू कल्याण मंडळ यवतमाळ, पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे स्मृति गौरव समिती कळंब तथा कळंब ग्रामस्थ यांचा सहभाग होता.                          या कार्यक्रमांमध्ये माननीय श्री सुरेशराव चोपणे, चंद्रपूर. खगोल अभ्यासक हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते सोबत माननीय प्राध्यापक श्री महादेवराव खाडे, वणी जिल्हा यवतमाळ हे उपस्थित होते. तसेच माननीय प्राध्यापक श्री रुस्तमजी अंभोरे सर, माननीय श्री द्वारकादासजी (दासभाई) सूचक व माननीय एडवोकेट श्री  अरुणरावजी मेत्रे अध्यक्ष, ज्योतिबा दिन बंधू कल्याण मंडळ यवतमाळ हे उपस्थित होते. माननीय श्री रुस्तमजी अंभोरे सर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. ...

पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे

Image
पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे   भूगर्भशास्त्रज्ञ   आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोज शुक्रवारला पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे यांच्या जयंतीचा कार्यक्रम श्री चिंतामणी मंदिर जवळ आयोजित केलेला आहे.           तरी सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.  वेळ संध्याकाळी सात वाजता.  आयोजक  पद्मभूषण वामनराव  बापूजी मेत्रे स्मृती गौरव समिती.  कळंब जिल्हा यवतमाळ.

रोजगाराची सुवर्णसंधी

 🖊️ रोजगाराची सुवर्णसंधी 🖊️               मोफत मोफत मोफत            9975638859 सर्वांना कळविण्यात येत आहे की *प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, राळेगाव* येथे फोर व्हीलर मेकॅनिकल व हॉटेल मॅनेजमेंट (फूड अँड बेवरेज सर्विस / हाउसकीपिंग ) या कोर्सची 45 दिवसीय प्रशिक्षण बॅच चालू झालेली आहे कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला रोजगार प्राप्त करून देण्यात येईल व कोर्सला जेवणाची उत्तम व्यवस्था राहणे संपूर्ण प्रशिक्षण व प्रशिक्षण प्रमाणपत्र हे देण्यात येईल. *प्रशिक्षण माहिती* कोर्स:  १ *फोर व्हीलर मेकॅनिकल*  २. *हॉटेल मॅनेजमेंट  (फूड अँड बेवरेज सर्विस व हाउसकीपिंग )* प्रशिक्षण कालावधी: 45 दिवस  वय:18 ते 30  पात्रता : किमान 10वी पास *सुविधा* सोबतच बेसिक कम्प्युटर,  बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे सुद्धा प्रतिदिन शिकविले जाणार. मोफत राहणे जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था चहा व सकाळी नाष्ट्याची व्यवस्था, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर NSDC, कोटक बँक व प्रथम संस्था यांचे संयुक्त प्रमाणपत्र प्रशिक्...

कळंब येथे श्री राम कथा सप्ताहाचे आयोजन.

Image
  कळंब येथे श्री राम कथा  सप्ताहाचे आयोजन. सर्व जनता जनार्दनांस कळविण्यात येते की, श्री चिंतामणी नगरीत " श्रीरामकथा सप्ताहाचे " आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य ह.भ.प.सौ. सुरेखाताई गणेश तिखे , दाभा पहूर यांच्या सुमधूर वाणीतून श्रीरामकथा व नामांकीत गायक, वादक, कलावंत यांच्या उपस्थितीत नामसंकीर्तन, भारुड ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रवणाचा लाभ मिळणार आहे. आपण तन, मन, धनाने सहभागी होऊन पुण्यकर्म साधावे ही विनंती. * दैनंदिन कार्यक्रम * बुधवार दि. ५/२/२०२५ सकाळी ७ वा. गायत्री यज्ञ सकाळी ६ वा. काकड आरती सकाळी ७ ते ८ ज्ञानेश्वरी पारायण. व्यासपीठ ज्ञानेश्वरी पारायण मंडळ कळंब सकाळी ९-३० ते १२ श्रीरामकथा दुपारी ३-३० ते ६ श्रीरामकथा सायं. ७ ते ८ हरीपाठ, रात्री ९ वा. भजन * ग्रंथ मिरवणुक * मंगळवार दि. ११/२/२०२५ दु. ४ वा. काल्याचे कीर्तन व महाप्रसाद बुधवार दि. १२/२/२०२५ काल्याचे कीर्तन - बुधवार दि. १२/२/२०२५ ह भ प श्री दिगंबररावजी गाडगे महाराज.  9420121171 तालुका सेवा अधिकारी,  गुरुदेव सेवा मंडळ, कळंब. जिल्हा यवतमाळ. आयोजक  श्री कवडू भाऊ मालखेडे 9970245955 श्री आकाशभाऊ ढवळे ...

पदभरती जाहिरात

  Urgent requirement for 👇  *पेशंट केअर अटेंडंट ( Ward Boy* ) Total Vacancy = 30 Company name = Krystal integrated services limited  Location = National Cancer institute Jamtha ,  outer hingna ring road Nagpur  Duty timing= 8 hours  Salary = 14700 ☘️☘️☘️☘️☘️☘️ Urgent requirement for 👇  *हाउसकीपिंग स्टाफ* Total Vacancy = 30 Company name = Krystal integrated services limited  Location = National Cancer institute Jamtha ,  outer hingna ring road Nagpur  Duty timing= 8 hours  Salary = 13600 Contact  Mo. No.  - 9689144731  ☘️☘️☘️☘️☘️☘️

श्री चिंतामणी जन्मोत्सव. कळंब जिल्हा यवतमाळ

Image
  श्री चिंतामणी जन्मोत्सव.  कळंब  जिल्हा यवतमाळ.

रेणुका मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर

Image
 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पूर्व प्रशिक्षण

 * भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा*  सातारा दि. 2 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सीडीसी या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे नवयुवक व नवयुवतींसाठी 20 जानेवारी ते 4 एप्रिल 2025 या कालवधीत सीडीसी  कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे. प्रशिक्षण कालावधीत निवास, भोजन   आणि  प्रशिक्षण मोफत आहे. उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार लोकसंघ आयोग (युपीएससी) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस या परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज केलेला असावा. प्रवेशासाठी 0253-2451032 या क्रमांकावर संपर्क साधावा.

ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग 1.

Image
 ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग एक. (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) ऑटोमोबाईल क्षेत्र                    ऑटोमोबाईल क्षेत्र या अंतर्गत विविध वाहनांसंबंधी केले जाणारे व्यवसाय हे होऊ शकते. यामध्ये वाहनाची नियमित केली जाणारी सर्विसिंग, ऑटो इलेक्ट्रिशन वर्क, इलेक्ट्रिशियन वर्क,  डेंटिंग पेंटिंग, इंजिन रिपेरिंग, इंजिन रिपेरिंग मेजर, इंजिन रिपेरिंग मायनर, वॉटर सर्विसिंग, टायर पंचर रिपेरिंग, इत्यादी कामाचा समावेश होतो. तशी यापेक्षा आणखी बरेच काम स्वातंत्र्यरित्या करता येतात परंतु मला अपेक्षित असलेल्या कामाची यादी मी या ठिकाणी दिलेली आहे.                       कोणताही व्यवसाय करण्याकरिता सर्वप्रथम आवश्यकता असते ती व्यावसायिक जागेची कमर्शियल प्लेस. त्यानंतर त्याकरता आवश्यक यंत्रसामुग्री, मशिनरी इत्यादी. रिपेरिंग व्यवसाय असेल तर सुटे भाग, टूल्स, इक्विपमेंट्स इत्यादी. सर्वप्रथम गरज आहे ती आपण करू शकणाऱ्या व्यवसाय निवडण्याची. व्यवसाय संधी व उपलब्धता. आपण जर टू व्हील...

महाराष्ट्र मंत्रिमंडळ डिसेंबर 2024

Image
 महाराष्ट्र मंत्रिमंडळ डिसेंबर 2024     * कॅबिनेट मंत्री* 1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल 2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास) 3.हसन मुश्रीफ -  वैद्यकीय शिक्षण 4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री 5.गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन 6.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा 7.गणेश नाईक -  वन 8.दादाजी भुसे - शालेय शिक्षण 9.संजय राठोड - माती व पाणी परीक्षण 10.धनंजय मुंडे  - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण 11.मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन 12.उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा 13.जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल 14.पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन 15.अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर 16.अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय 17.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय 18.आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान  19.दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय 20.अदिती तटकरे - महिला व बा...

महापुरुषांचे कौशल्य विचार

Image
  महापुरुषांचे कौशल्य विचार (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) सदर पुस्तक पीडीएफ मध्ये उपलब्ध आहे खालील लिंकला क्लिक करून ते वाचता येते. https://drive.google.com/file/d/1d-i2HqrfD6VaC-7sTOCbbeteEzTuV2QA/view?usp=drivesdk https://drive.google.com/file/d/1d-i2HqrfD6VaC-7sTOCbbeteEzTuV2QA/view?usp=drivesdk महापुरुषांचे कौशल्य विचार महापुरुषांचे कौशल्य विचार हे पुस्तक आयटीआयच्या एम्प्लॉयबिलिटी स्किल या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेले असून सर्व प्रशिक्षणार्थ्यांना उपयुक्त असे आहे.

इ.व्ही. इंडस्ट्रीमध्ये इंटरनशिप करिता जाहिरात

  सूचना - कृपया जाहिरातीमधील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेलवर संपर्क करून संपूर्ण माहिती विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी इ.व्ही. इंडस्ट्रीमध्ये इंटरनशिप करिता जाहिरात *Share your Resume for 6 Months Internship in the EV Industry:* *Who Can Apply* Fresh  ITI , Diploma , B.Tech or any Graduate *Benefits* Hands on Experience  Mentorship Skill Development  Networking Opportunities  Potential for Employment  Business Opportunities * Why to Choose GoGoA1* Industry Leader Exciting Projects  Learning Culture  Team Collabration   * Stipend* 6000/- Per Month  *Place* Navi Mumbai. *Placement*  After completion of internship GOGOA1 MPL  9322512567 Pramod Jagtap

सारा स्पिन्टेक्स इ. प्रा. ली.

 * पाहिजेत * बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी. सारा स्पिन्टेक्स इ. प्रा. ली. धामणगाव रोड यवतमाळ येथे खालील पदे त्वरित भरणे आहे. १) * Electrician * ६ पदे       पात्रता : I.T.I. तसेच स्पिनिंग चा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य. २) * H.R.Assistant .* - २ पदे       पात्रता:  BSW /MSW  ३) * Shift Officer * - २ पदे       पात्रता : B. E. Textile .   ४) * Packing Checker * २ पदे  कोणत्याही शाखेतील पदवी  तरी इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा  अंतिम दि. २०/१२/२०२४             *भारत राठोड*      मानव संसाधन विभाग प्रमुख         सारा स्पिन्टेक्स इ. प्रा. ली.        धामणगाव रोड यवतमाळ          संपर्क : ९५१८७६९१९६

गोसाई महाराज मंदिर. तीरझडा. कळंब

Image
 गोसाई महाराज मंदिर तीरझडा, कळंब. जिल्हा यवतमाळ. (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)                                                            डॉ. सौ. माधुरी माणिक केवटे.                                                                 कळंब.  जिल्हा.  यवतमाळ.                                                                                 9422166944                  श्री क्षेत्र कळंब हे  श्री चिंतामणी ग...

GOVT ITI KALAMB.

   शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब जिल्हा यवतमाळ येथे प्रशिक्षणाकरता उपलब्ध असणाऱ्या व्यवसायाची यादी. या संस्थेमध्ये एकूण  06 ट्रेड प्रशिक्षणा करिता उपलब्ध असून 06 युनिट आहेत. या संस्थेतील प्रवेश 75 टक्के आदिवासी राखीव आहेत होस्टेलची व्यवस्था प्रशिक्षणार्थ्यांकरता उपलब्ध आहे. एक वर्षी अभ्यासक्रम   1. कॉस्मेटोलॉजी (ब्युटी पार्लर)  Cosmetology 2. ड्रेस मेकिंग  Dress making 3. ट्रॅक्टर मेकॅनिक  Tractor mechanic दोन वर्षीय अभ्यासक्रम   1.  Electrician. 2.  Ictsm. 3. Fitter. प्रवेश सत्र ऑगस्ट 2024 मध्ये प्रवेशा करता उपलब्ध व्यवसाय एक वर्षीय अभ्यासक्रम  1. कॉस्मेटोलॉजी (ब्युटी पार्लर)  Cosmetology 2. ड्रेस मेकिंग  Dress making 3. ट्रॅक्टर मेकॅनिक  Tractor mechanic दोन वर्षीय अभ्यासक्रम   1.  2.  3.  2. 

श्री अविनाशपंत मेत्रे यांचा सत्कार

Image
 श्री अविनाशपंत मेत्रे यांचा सत्कार. (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)                                                          .                                                    डॉ. सौ. माधुरी माणिक केवटे.                                                         कळंब.    जिल्हा  यवतमाळ.                                                                        94...