ONKAR FURNITECH. NAGPUR
नवीन व्यवसायाची संधी (वार्षिक ५ लाखाचे वर उत्पन्न*)
ओंकार फर्निटेक, नागपूर यांचे फ्रेंचायझी शोरूम घेणे.
***** कंपनीची माहिती *****
* रजिस्टर्ड ब्रॅन्ड - ओंकार
* नामांकित हॉस्पिटल फर्निचर उत्पादक,
* उत्पादनाचा ३७ वर्षाचा अनुभव,
* सर्व प्रक्रिया साठी कंप्युटर ऑपरेटेड मशिनरी,
* स्वतः चा प्रॉडक्ट डिजाइन व डेव्हलपमेंट विभाग,
* संशोधीत उत्पादनाचे पेटंट्स,
* जागेच्या मापाप्रमाणे तयार स्टेनलेस स्टील, स्टील व लाकडी फर्निचर उत्पादक,
* १० वर्षांपासून साईट वर असेम्ब्ली होणाऱ्या फर्निचरचे उत्पादन व वितरण,
* नागपूर, हैद्राबाद, आदिलाबाद, सिकंदराबाद येथे शोरूम यशस्वी.
***** कंपनीची उत्पादने *****
* मॉड्युलर ऑफिस फर्निचर,
* ऑफिस स्टोरेज सिस्टम,
* घरगुती फर्निचर,
* फार्मसी फर्निचर,
* स्टील व वुडन मॉड्युलर किचन,
* स्टील व वुडन वार्डरोब,
* लॅबोरेटरी फर्निचर,
* शोरूम फर्निचर,
* डिपार्टमेंटल स्टोअर्स फर्निचर
* HAFLE, EBCO इत्यादी नामंकित कंपनीचे हार्डवेअर
***** फ्रेंचायझी शोरूम - आवश्यक बाबी *****
* जागा - २०० ते ५०० स्के. फूट. (स्वतःची / किरायाची)
* गुंतवणूक - ८ ते १५ लाख (एकदाच)
* प्रत्येक शहरात फ्रेंचायझी देणे आहे
* शिक्षणाची अट नाही
* अनुभवाची अट नाही
* स्त्रीया सुध्दा हा व्यवसाय करीत आहेत
* नवीन काम शिकण्याची तयारी
* मार्केटिंग करण्याची तयारी
**** व्यवसायाची वैशिष्ट्ये ****
* ग्राहकाकडून आगाऊ पेमेंट, उधारी नाही
* सतत नवीन गुंतवणूक लागणार नाही
****** कंपनी सपोर्ट ******
* कोटेशन व बजेट साठी सॉफ्टवेअर
* फर्निचर फिटिंग व ट्रेनिंग सुविधा
* देशपातळीवर ऑनलाइन मार्केटिंग
* शोरूम इंटेरिअर साठी सपोर्ट
सम्पर्क – ९४२२१०१४३०, ७४९९२९५३६९
Comments
Post a Comment