Posts

शेतकरी आत्महत्येचे वातावरण गाव पातळीवर बंद व्हावे.

Image
  शेतकरी  आत्महत्येचे वातावरण गाव  पातळीवर बंद व्हावे. लेखक- स्वर्गीय म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी. (2004 मध्ये प्रकाशित झालेला लेख वाचकांसाठी चकांसाठी या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.) हा लेख नवराष्ट्र या मराठी दैनिकाने दिनांक 29. 7. 2004 रोजी प्रसिद्ध केला तसेच लोकसत्ता मराठी दैनिकाने दिनांक 30. 7. 2004 रोजी  "आत्महत्या शेतकऱ्यांनी थांबवाव्या" हे शीर्षक देऊन प्रसिद्ध केला.                         माणसाची आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक गोची झाली तर तो विचार करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी आत्महत्या करतात. लग्नानंतर सासुरवाडीत जाळल्या जाणाऱ्या तरुणींचे अनेक किस्से समोर येत असले तरी काही तरुणी अपेक्षाभंगाने आत्महत्या करीत नसतील असे म्हणता येणार नाही. दुर्धर रोगांचा त्रास सहन करू न शकणारी व्यक्ती ही आत्महत्येचा मार्ग स्वीकारते. स्वेच्छा मरणाची मागणी यामुळेच समोर येत आहे. आजच्या पेक्षाही विपणनावस्थेत यापूर्वी शेतकऱ्यांनी दिवस काढले आहेत. घरी शंभर दीडशे एकराची शेती व पन्नास शंभर तोळ...

नगरपंचायत कळंब

  नगरपंचायत कळंब जिल्हा  यवतमाळ पदाधिकारी यादी  प्रभाग निहाय प्रभाग क्रमांक  1  - श्री चंद्रशेखर गोविंदराव चांदोरे. प्रभाग क्रमांक 2 - सौ. सुनीताताई प्रवीणभाऊ निमकर.  प्रभाग क्रमांक 3 - श्री आकाश भाऊ कुटेमाटे.  9765083830 प्रभाग क्रमांक 4 - अमरीन जहा अजीज. प्रभाग क्रमांक 5 - सौ. संगिता राजेंद्र चामाटे. प्रभाग क्रमांक 6 - मालाबाई मारोती सुरदुसे.  प्रभाग क्रमांक 7 - श्री योगेश पूनेश्वर धांदे. प्रभाग क्रमांक 8 - श्री मारोती संभाजी वानखडे. प्रभाग क्रमांक 9 -जहिरा बानो शेख. प्रभाग क्रमांक 10 -पंचशिला जगदीश भेले.  प्रभाग क्रमांक 11 - श्री विजय चव्हाण.  प्रभाग क्रमांक 12 - ध्रुपदा तुमकड. प्रभाग क्रमांक 13  - श्री कुशल रा बोकडे.  प्रभाग क्रमांक 14  - नूरजहा बेगम फारुख सिद्दीकी.  प्रभाग क्रमांक 15 - श्री रूपेश पांडुरंग राऊत. प्रभाग क्रमांक 16 - श्री सागर शंकर समुद्रे  प्रभाग क्रमांक 17  - मंजुषा संतोष विधाते. प्रभाग क्रमांक 18  - श्री राजेंद्र सुधाकरराव भोयर.  प्रभाग क्रमांक 19  - श्री राजेश भगवंतराव म...

संत श्री सावता माळी मूवी. Sant Shri Sawata Mali Moovie.

Image
 संत श्री सावता माळी मूवी खालील लिंक वर क्लिक करून सावता माळी यांचे वरील सिनेमा आपण बघू शकता. https://youtu.be/kqsKEdZXQXE?si=r-CDsc_UA-udsFSV https://youtu.be/kqsKEdZXQXE?si=r-CDsc_UA-udsFSV

संत श्री लखाजी महाराज झाडगाव. Sant shri Lakhaji Maharaj. Zadgaon.

Image
 संत श्री लखाजी  महाराज झाडगाव खालील लिंक वर क्लिक करून संत श्री लखाजी महाराज झाडगाव तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ यांचे भजन व आरती वाचू शकता https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:5e0296b7-5a55-4b66-8412-95f3bca8fe26 https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:5e0296b7-5a55-4b66-8412-95f3bca8fe26 संत श्री लखाजी महाराज झाडगाव तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ भजन संग्रह  तथा आरती महाराजांच्या भक्तांसाठी PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. Manik 9226769497

श्री चिंतामणी देवस्थान काकडा परिक्रमा मार्ग Shri Chintamani Mandir. Kalamb.

Image
  दिनांक 9 ऑक्टोबर 2025 बुधवार ला श्री चिंतामणी मंदिर कळंब येथून निघणारा काकडा परिक्रमा मार्ग. दिनांक 08/10/2025 बुधवार ला श्री चिंतामणी मंदिर मधून निघणारा काकडा परिक्रमा मार्ग दिनांक  7 /10/ 2025 मंगळवारी मंदिर मधून निघणारा काकडा परिक्रमा मार्ग.

विजयादशमीच्या शुभेच्छा

Image
 विजयादशमीच्या आपण सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

कचरा व्यवस्थापन - सामान्य बाब असामान्य खर्च. Garbage, waste management.

Image
      डॉ. सौ माधुरी माणिक केवटे कळंब जिल्हा यवतमाळ 9422166944                                                       कचरा व्यवस्थापन - सामान्य बाब असामान्य खर्च  (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)      शहरांमध्ये गावांमध्ये वस्त्यांमधून कचरा निर्माण होणे ही एक सामान्य बाब आहे. प्रत्येक घरामधून, व्यवसाय क्षेत्रातून, कारखान्यामधून, हॉटेल्स, भोजनालय, कार्यालय, भाजी बाजार, मंडी, औद्योगिक आस्थापना इत्यादी ही कचरा निर्माण होण्याची ठिकाणे आहेत.                 कचरा निर्माण होणे ही जरी सामान्य बाब असली तरी नागरिकांच्या असहकार्य, नकारात्मक विचारसरणीमुळे कचरा विकृत स्वरूपात पसरतो व त्याचे व्यवस्थापन करणे संबंधित विभागाला मुश्किल होते. घरातील किंवा कोणत्याही कार्यक्षेत्रांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे हे नागरिकांचे सुद्धा कर्तव्य आहे.  कचरा व्यवस्...

श्री चिंतामणी गणेश, कळंब. Shri Chintamani Ganesh Kalamb.

Image
 https://manikkeote.blogspot.com/p/blog-page.html (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) भगवान श्री चिंतामणी कळंब जिल्हा यवतमाळ येथील पुरातन गणेश मंदिरा बाबतची माहिती देणार व्हिडिओ नुकतेच या पेजवर अपलोड करण्यात आलेले आहेत. यातील लिंक क्लिक करून आपण दोन्ही व्हिडिओ बघू शकता. माणिक केवटे. कळंब, जिल्हा यवतमाळ. https://www.facebook.com/share/v/15zZ6H3Nto/ https://www.facebook.com/share/v/15zZ6H3Nto/

"उद्योजकीय विकास प्रशिक्षण कार्यक्रम" DIC, Employment development program. Mitcon

 * उद्योजकीय विकास प्रशिक्षण  कार्यक्रम"  (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) जिल्हा उद्योग केंद्र, यवतमाळ व  Mitcon* द्वारा आयोजित "उद्योजकीय विकास प्रशिक्षण कार्यक्रम" अंतर्गत खालील अभ्यासक्रमाचे आयोजन *व्हिजन एज्युकेशनल अकॅडमी कळंब* येथे करण्यात आलेले आहे  *1.  Home Applainces Repairing.*  हा अभ्यासक्रम *जनरल कॅटेगिरी* करिता उपलब्ध आहे.     *2.  Advance Beauty parlour.*  हा अभ्यासक्रम *एसटी कॅटेगिरी* (अनुसूचित जमाती) करिता उपलब्ध आहे. दोन्ही अभ्यासक्रमाकरिता *प्रवेश निशुल्क* असून प्रवेश अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. 1.टीसी.  2.मार्कशीट.  3.  आधार कार्ड. 4.  पॅन कार्ड. 5.  जातीचा दाखला.  6.  बँक पासबुक झेरॉक्स. 7.  दोन फोटो. संपर्क मोबाईल क्रमांक. 1.  डॉ. सौ. माधुरी केवटे 9422166944.  2. सौ. प्राजक्ता केवटे. 3.सौ ज्योती कोराम. तपेश्वरी मंदिर जवळ. कळंब 7378551504.

म. वा. ओंकार: एक पुण्य स्मरण. Onkar M. W. Union leader

Image
 म. वा. ओंकार: एक पुण्य स्मरण (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) आमचे बाबा ज्यांना महाराष्ट्रभर श्री म. वा. ओंकार म्हणून ओळखतात, वयाच्या  ९५  व्या वर्षी, २८ ऑगस्ट २०२५ ला पुढच्या प्रवासासाठी निघून गेले.   जेमतेम चार हजार लोकसंख्येच्या झाडगाव या यवतमाळ जिल्ह्यातील गावातून इयत्ता आठवी च्या शिक्षणासाठी ते बाहेर पडले ते कायमचेच. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर व शेवटी नागपूरला स्थायिक होताना शिक्षक, विस्तार अधिकारी सहकार विभाग असा नोकरीचा प्रवास त्यांनी केला.    १९६२मध्ये शासनाने लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना कुठलेही नोकरीचे नियम लागू न करता नव्याने स्थापन केलेल्या जिल्हा परिषदांमध्ये ढकलले. आजकालच्या कंत्राटी कामगारांसारखी त्यांची परिस्थिती झाली होती. यावेळी बाबांनी महाराष्ट्रभर फिरून सर्व जिल्ह्यामधून कार्यकर्ते गोळा करून ’महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन’ ही संघटना स्थापित केली आणि तब्बल ३५ वर्षे ते अनुक्रमे सचिव आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. वेळोवेळी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या सारखे वेतन, भत्ते व इतर सोयी स...

कर्मचारी महर्षी म. वा. ओंकार, नागपूर. Onkar M. W. Union leader.

Image
;">कर्मचारी महर्षी माननीय श्री म. वा. ओंकार (मधुकर वासुदेवराव ओंकार) नागपूर (मुळगाव झाडगाव तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ)   (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर Ahilyadevi Holkar

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) https://youtu.be/bmKSYzmHS4g?feature=shared https://youtu.be/bmKSYzmHS4g?feature=shared https://youtu.be/LXrcYGWlOJY?feature=shared https://youtu.be/LXrcYGWlOJY?feature=shared

VISION NEWS CHANNEL

  VISION NEWS  CHANNEL  व्हिजन न्यूज चैनल वरील व्हिडिओ पाहण्याकरिता खालील लिंक ला क्लिक करा. https://www.youtube.com/@ManikKeote https://www.youtube.com/@ManikKeote

Mahatma Fule.

  महात्मा फुले  व्याख्यान   (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) व्याख्याते श्री पंकजजी इंगोले यवतमाळ. संपर्क मोबाईल क्रमांक  8999324579 https://youtu.be/IlSCVsJq0hU?feature=shared https://youtu.be/IlSCVsJq0hU?feature=shared

DRIVING SAFETY.

Image
  ड्रायव्हिंग विषयी महत्वाचे  पॉईंट्स  (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)                      सध्याच्या काळात वाहन चालवता येणे ही एक आवश्यक बाब झालेली आहे. आवश्यकते सोबतच वाहनाची स्वतःची तसेच रस्त्याची रस्त्यावरील वाहतुकीची जबाबदारी ही आपण सर्वांची आहे. एखादा व्यक्ती बेजबाबदारपणे वाहन चालवत असेल तर इतर  वाहन चालकांना त्यापासून धोका निर्माण होतो. त्यामुळे वाहन चालवत असताना वाहतुकीचे नियमांचे पूर्ण पालन करून वाहन चालवावे. वाहनाचा वेग मर्यादित असेल तर वाहनावरील नियंत्रण पूर्णतः सुरक्षित असते.                एखादे वाहन 60 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत असेल तर त्याला दहा किलोमीटर जाण्यासाठी दहा मिनिटे लागतात. म्हणजे मिनिटाला एक किलोमीटर किंवा एक किलोमीटर ला एक मिनिट याप्रमाणे वाहन चालते. जर एखादे वाहन ताशी 80 किलोमीटर प्रतितास वेगाने चालत असेल तर त्याला दहा किलोमीटर जाण्यासाठी 7.5 मिनिटे लागणार. म्हणजे दहा किलोमीटर मध्ये फक्त अडीच मिनिटांचा फरक पडतो. परंतु ताश...

जॉब स्कॅम. Job scam. Froud

    जॉब स्कॅम (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) सध्या मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनी बेरोजगार युवकांकरता जॉबच्या जाहिराती पाठवतात. काही कंपनी रोजगार भरतीच्या जाहिराती देत राहतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नोकर भरतीच्या जाहिरातींचा वर्षाव चालू असतो.  जे युवक सध्या नोकरीच्या शोधात आहे ते अशा जाहिराती वाचून त्या कंपनीशी संपर्क करतात. अशा जाहिराती वाचून संपर्क करत असताना काही वेळेला बेरोजगार युवकांची फसगत होण्याची शक्यता असते. काही कंपनी फक्त नाव चर्चेत राहण्याकरता जाहिराती नोकर भरतीच्या जाहिराती टाकत राहतात. परंतु प्रत्यक्षात किती मुलांचा सिलेक्शन करतात हा संशोधनाचा विषय आहे.  त्यामुळे आपला कोणी दुरुपयोग करू नये याकरिता त्या कंपनीकडून आलेल्या जाहिरातीची किंवा कुठल्या एजंट कडून आलेल्या जाहिरातीची सत्यता पडताळूनच आपण भरती मेळावा करिता किंवा नोकरी करिता अर्ज करावा. कुठल्याही कंपनीच्या जाहिरातीला जाण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे व प्रत्यक्ष त्या ठिकाणी मुलाखतीला जाणे हे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते त्यामुळे जाहिराती खात्री लायक योग्य ठिकाणावरून...

विवाह समारंभातील अनावश्यक प्रथा

Image
 ✒️✒️ * मराठी लग्नात पडत  चाललेल्या काही अनावश्यक  प्रथा..* (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) लेखक श्री कैलास अनुसया आदिनाथ जोल्हे.  यवतमाळ १) मुहूर्तावर लग्न न लावणे. २) नवरा नवरी ने नाचत बोहल्यावर येणे. ३) मान्यवरांचे स्वागत सत्कार. ४) देवदेवतांच्या किंवा महापुरुषांच्या आरत्या. ५) हार घालताना वधूवरांना उचलून घेणे. ६) नवरा नवरी एकत्र बोहल्यावर येणे.  ७) प्री-वेडिंग फोटोशूट आणि त्यातल्या चारचौघात न बघवणाऱ्या फोटोंच लग्नमंडपात जाहीर प्रदर्शन . ८) केक कटिंग.  9) डीजेचा कर्ण कर्कश आवाज. अजूनही बरंच आहे पण यात बदल केला पाहिजे                    लग्न मुहूर्त हा किमान दोन महिने आधी निश्चित केलेला असतो शे पाचशे माणसं ती वेळ साधण्यासाठी वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपली सगळी काम बाजूला ठेवून आलेली असतात अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाचा वेळ वाया घालवून आपण आशीर्वाद ऐवजी त्यांचे नाराजीचे उद्गारच पदरात बांधून घेत असतो. अगदी देवांना पत्रिका देताना सुद्धा त्या पत्रिकेत मुहूर्त वेळेचा उल्लेख असतो त्या...

important toll-free numbers.

 List of important  numbers for every  person, all numbers  are toll free...* (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) ____________________________________________ CM Complaint Portal👉  181 Electricity Service👉  1912 Animal Service👉  1962 Police Service👉  112,  100 Fire Service👉  101 Ambulance Service👉  102 Traffic Police👉  103 Disaster Management👉  108 Child Line👉  1098 Railway Inquiry👉  139 Anti-Corruption👉  1031 Rail Accident👉  1072 Road Accident👉  1073 CM Helpline👉  1076 Crime Satire👉  1090 Women Helpline👉  1091 Earthquake👉  1092 Child Abuse Help👉  1098 Farmer Call Center👉  1551 Citizen Call Center👉  155300 Blood Bank👉  9480044444 Cyber ​​Crime👉  1930

एज्युकेशनल कॅलेंडर. Educational Calendar.

Image
  (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) माननीय श्री अनिल डी.  शेवाळे सर हे एज्युकेशनल कन्सल्टंट असून मुंबई ला त्यांचे वास्तव्य आहे शैक्षणिक चळवळीमध्ये अत्यंत मेहनत घेऊन त्यांनी एज्युकेशनल कॅलेंडर संपादित केलेले आहे. या कॅलेंडरमध्ये बारा महिन्याची संपूर्ण माहिती दिलेली असून एकूण 13  पेजेस लिहिलेले आहेत. श्री अनिल डी. शेवाळे सर  एज्युकेशनल कन्सल्टंट  मुंबई  मोबाईल क्रमांक 7045126333 09930251562 09619107970 adshewale@gmail.com