"उद्योजकीय विकास प्रशिक्षण कार्यक्रम"
*
उद्योजकीय विकास प्रशिक्षण
कार्यक्रम"
जिल्हा उद्योग केंद्र, यवतमाळ व Mitcon* द्वारा आयोजित "उद्योजकीय विकास प्रशिक्षण कार्यक्रम" अंतर्गत खालील अभ्यासक्रमाचे आयोजन *व्हिजन एज्युकेशनल अकॅडमी कळंब* येथे करण्यात आलेले आहे
*1. Home Applainces Repairing.*
हा अभ्यासक्रम *जनरल कॅटेगिरी* करिता उपलब्ध आहे.
*2. Advance Beauty parlour.*
हा अभ्यासक्रम *एसटी कॅटेगिरी* (अनुसूचित जमाती) करिता उपलब्ध आहे.
दोन्ही अभ्यासक्रमाकरिता *प्रवेश निशुल्क* असून प्रवेश अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
1.टीसी.
2.मार्कशीट.
3. आधार कार्ड.
4. पॅन कार्ड.
5. जातीचा दाखला.
6. बँक पासबुक झेरॉक्स.
7. दोन फोटो.
संपर्क मोबाईल क्रमांक.
1. डॉ. सौ. माधुरी केवटे 9422166944.
2. सौ. प्राजक्ता केवटे.
3.सौ ज्योती कोराम. तपेश्वरी मंदिर जवळ. कळंब 7378551504.
Comments
Post a Comment