Posts

Showing posts from January, 2025

रोजगाराची सुवर्णसंधी

 🖊️ रोजगाराची सुवर्णसंधी 🖊️               मोफत मोफत मोफत            9975638859 सर्वांना कळविण्यात येत आहे की *प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, राळेगाव* येथे फोर व्हीलर मेकॅनिकल व हॉटेल मॅनेजमेंट (फूड अँड बेवरेज सर्विस / हाउसकीपिंग ) या कोर्सची 45 दिवसीय प्रशिक्षण बॅच चालू झालेली आहे कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला रोजगार प्राप्त करून देण्यात येईल व कोर्सला जेवणाची उत्तम व्यवस्था राहणे संपूर्ण प्रशिक्षण व प्रशिक्षण प्रमाणपत्र हे देण्यात येईल. *प्रशिक्षण माहिती* कोर्स:  १ *फोर व्हीलर मेकॅनिकल*  २. *हॉटेल मॅनेजमेंट  (फूड अँड बेवरेज सर्विस व हाउसकीपिंग )* प्रशिक्षण कालावधी: 45 दिवस  वय:18 ते 30  पात्रता : किमान 10वी पास *सुविधा* सोबतच बेसिक कम्प्युटर,  बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे सुद्धा प्रतिदिन शिकविले जाणार. मोफत राहणे जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था चहा व सकाळी नाष्ट्याची व्यवस्था, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर NSDC, कोटक बँक व प्रथम संस्था यांचे संयुक्त प्रमाणपत्र प्रशिक्...

कळंब येथे श्री राम कथा सप्ताहाचे आयोजन.

Image
  कळंब येथे श्री राम कथा  सप्ताहाचे आयोजन. सर्व जनता जनार्दनांस कळविण्यात येते की, श्री चिंतामणी नगरीत " श्रीरामकथा सप्ताहाचे " आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य ह.भ.प.सौ. सुरेखाताई गणेश तिखे , दाभा पहूर यांच्या सुमधूर वाणीतून श्रीरामकथा व नामांकीत गायक, वादक, कलावंत यांच्या उपस्थितीत नामसंकीर्तन, भारुड ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रवणाचा लाभ मिळणार आहे. आपण तन, मन, धनाने सहभागी होऊन पुण्यकर्म साधावे ही विनंती. * दैनंदिन कार्यक्रम * बुधवार दि. ५/२/२०२५ सकाळी ७ वा. गायत्री यज्ञ सकाळी ६ वा. काकड आरती सकाळी ७ ते ८ ज्ञानेश्वरी पारायण. व्यासपीठ ज्ञानेश्वरी पारायण मंडळ कळंब सकाळी ९-३० ते १२ श्रीरामकथा दुपारी ३-३० ते ६ श्रीरामकथा सायं. ७ ते ८ हरीपाठ, रात्री ९ वा. भजन * ग्रंथ मिरवणुक * मंगळवार दि. ११/२/२०२५ दु. ४ वा. काल्याचे कीर्तन व महाप्रसाद बुधवार दि. १२/२/२०२५ काल्याचे कीर्तन - बुधवार दि. १२/२/२०२५ ह भ प श्री दिगंबररावजी गाडगे महाराज.  9420121171 तालुका सेवा अधिकारी,  गुरुदेव सेवा मंडळ, कळंब. जिल्हा यवतमाळ. आयोजक  श्री कवडू भाऊ मालखेडे 9970245955 श्री आकाशभाऊ ढवळे ...

पदभरती जाहिरात

  Urgent requirement for 👇  *पेशंट केअर अटेंडंट ( Ward Boy* ) Total Vacancy = 30 Company name = Krystal integrated services limited  Location = National Cancer institute Jamtha ,  outer hingna ring road Nagpur  Duty timing= 8 hours  Salary = 14700 ☘️☘️☘️☘️☘️☘️ Urgent requirement for 👇  *हाउसकीपिंग स्टाफ* Total Vacancy = 30 Company name = Krystal integrated services limited  Location = National Cancer institute Jamtha ,  outer hingna ring road Nagpur  Duty timing= 8 hours  Salary = 13600 Contact  Mo. No.  - 9689144731  ☘️☘️☘️☘️☘️☘️

श्री चिंतामणी जन्मोत्सव. कळंब जिल्हा यवतमाळ

Image
  श्री चिंतामणी जन्मोत्सव.  कळंब  जिल्हा यवतमाळ.

रेणुका मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर

Image
 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पूर्व प्रशिक्षण

 * भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा*  सातारा दि. 2 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सीडीसी या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे नवयुवक व नवयुवतींसाठी 20 जानेवारी ते 4 एप्रिल 2025 या कालवधीत सीडीसी  कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे. प्रशिक्षण कालावधीत निवास, भोजन   आणि  प्रशिक्षण मोफत आहे. उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार लोकसंघ आयोग (युपीएससी) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस या परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज केलेला असावा. प्रवेशासाठी 0253-2451032 या क्रमांकावर संपर्क साधावा.