Posts

Showing posts from March, 2026

चिंतामणी स्कूल ऑफ नर्सिंग कळंब

Image
 चिंतामणी स्कूल ऑफ नर्सिंग,  कळंब. जिल्हा- यवतमाळ 🌟 प्रवेश सुरू – चिंतामणी स्कूल ऑफ नर्सिंग, कळंब 🌟 महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त वसंत शिक्षण प्रसारक मंडळ, सावरीगाव ता. कळंब, जि. यवतमाळ 🎓 A.N.M. – Auxiliary Nurse Midwifery (फक्त मुलींसाठी) 📚 कालावधी: 2 वर्षे ✅ पात्रता: 12 वी पास (कोणत्याही शाखेतून) 💥 मोफत प्रवेशाची सुवर्णसंधी SC, ST, OBC, VJ/NT, EWS, SBC प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी 100% शिष्यवृत्ती उपलब्ध 🏥 अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये : • शासकीय व निमशासकीय रुग्णालयांमध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षण • आधुनिक लॅबोरेटरी सुविधा • सुसज्ज ग्रंथालय • संगणक लॅब • अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकवर्ग • कोर्सनंतर हॉस्पिटलमध्ये नोकरीसाठी मार्गदर्शन व प्रयत्न • आरोग्यविषयक विविध उपक्रम 📍 कार्यालयीन पत्ता: संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल, कळंब 📞 संपर्क: प्राचार्य देवतळे मॅडम – 8805081841 गंडे सर – 9960584973 शैलेन्द्र भोंयर – 9325759183 👉 ग्रामीण भागातील मुलींना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची उत्तम संधी! आजच प्रवेश घ्या आणि उज्ज्वल भविष्य घडवा.

महात्मा फुले चित्रपट 1954

Image
 "महात्मा फुले" – साल १९५४ मध्ये बनविला गेलेला हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट! डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपटाच्या "मुहूर्त" कार्यक्रमाला आलेले होते. मात्र त्याचवेळी  दिग्दर्शक प्रल्हाद केशव अत्रे यांनी "महात्मा फुले" या ऐतिहासिक चित्रपटात संत गाडगे महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना चित्रपटात भुमिका करणार का म्हणून विचारले. यामुळेच यांची भूमिकाची झलकही पाहायला मिळते.  साल १९५४ मध्ये निर्माण झालेला चित्रपट हा केवळ साधासुधा चित्रपट नसून एक सामाजिक क्रांतीची गाथा आहे.   "महात्मा फुले" चित्रपट पाहण्याकरिता खालील लिंक 🔗 वर क्लिक करावे आणि आपल्या मित्रमंडळींना आणि फुले प्रेमींना सुद्धा शेअर करावे... https://youtu.be/xVlysnpSBZU?si=DEKPdc_t-9RKo4mg https://youtu.be/xVlysnpSBZU?si=DEKPdc_t-9RKo4mg