उद्योजकीय विकास प्रशिक्षण कार्यक्रम"
*जिल्हा उद्योग केंद्र, यवतमाळ व Mitcon* द्वारा आयोजित "उद्योजकीय विकास प्रशिक्षण कार्यक्रम" अंतर्गत खालील अभ्यासक्रमाचे आयोजन *व्हिजन एज्युकेशनल अकॅडमी कळंब* येथे करण्यात आलेले आहे
*1. इलेक्ट्रिक बाइक व ई स्कूटर दुरुस्ती व देखभाल आधारित व्यावसायिक प्रशिक्षण.*
हा अभ्यासक्रम *जनरल कॅटेगिरी* करिता उपलब्ध आहे
अभ्यासक्रमाकरिता *प्रवेश निशुल्क* असून प्रवेश अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
1.टीसी.
2.मार्कशीट.
3. आधार कार्ड.
4. पॅन कार्ड.
5. जातीचा दाखला.
6. बँक पासबुक झेरॉक्स.
7. दोन फोटो.
संपर्क मोबाईल क्रमांक.
डॉ. सौ. माधुरी केवटे 9422166944.


Comments
Post a Comment