Posts

Showing posts from January, 2026

श्री चिंतामणी जन्मोत्सव 2026

Image
 श्री चिंतामणी जन्मोत्सव 2026  कार्यक्रम पत्रिका.  

शिक्षण व्यवस्था : परंपरा, परिवर्तन आणि आजचे वास्तव

Image
शिक्षण व्यवस्था : परंपरा,  परिवर्तन आणि आजचे वास्तव.                            आजच्या काळात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आले आहेत. पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शासन – सर्वच घटक शिक्षणाबाबत अधिक जागरूक झालेले दिसतात. केवळ नोकरीपुरते शिक्षण न राहता व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य विकास आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारे शिक्षण ही आजची गरज बनली आहे. मात्र या परिवर्तनाच्या प्रवासात शिक्षण अधिक सर्वसमावेशक झाले आहे की अधिक खर्चिक आणि गुंतागुंतीचे – हा प्रश्न गांभीर्याने विचारात घेण्याची वेळ आली आहे. प्राचीन भारतीय शिक्षण परंपरा : गुरुकुल पद्धती                                अनादी काळापासून भारतामध्ये शिक्षणाला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. गुरुकुल पद्धतीत शिष्य गुरुच्या सानिध्यात राहून शिक्षण घेत असे. या शिक्षणपद्धतीत केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर कौशल्य विकासाला सर्वोच्च प्राधान्य होते. धनुर्विद्या, गदाविद्या, मल्लविद्या, शस्त्रशास्त्र, औ...

उद्योजकीय विकास प्रशिक्षण कार्यक्रम"

Image
  *जिल्हा उद्योग केंद्र, यवतमाळ व  Mitcon* द्वारा आयोजित "उद्योजकीय विकास प्रशिक्षण कार्यक्रम" अंतर्गत खालील अभ्यासक्रमाचे आयोजन *व्हिजन एज्युकेशनल अकॅडमी कळंब* येथे करण्यात आलेले आहे  *1.  इलेक्ट्रिक बाइक व ई स्कूटर दुरुस्ती व देखभाल आधारित व्यावसायिक प्रशिक्षण.*  हा अभ्यासक्रम *जनरल कॅटेगिरी* करिता उपलब्ध आहे  अभ्यासक्रमाकरिता *प्रवेश निशुल्क* असून प्रवेश अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. 1.टीसी.  2.मार्कशीट.  3.  आधार कार्ड. 4.  पॅन कार्ड. 5.  जातीचा दाखला.  6.  बँक पासबुक झेरॉक्स. 7.  दोन फोटो. संपर्क मोबाईल क्रमांक.   डॉ. सौ. माधुरी केवटे 9422166944.