Posts

Showing posts from November, 2025

श्री चिंतामणी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. कळंब

Image
श्री चिंतामणी हायस्कूल अँड  ज्युनियर कॉलेज. कळंब जिल्हा  यवतमाळ. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण तसेच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी व बारावी पर्यंतचे शिक्षण.

भरती जाहिरात

 भरती जाहिरात कळंब जिल्हा  यवतमाळ येथे 1.  ऑफिस करता मुले मुली एक जागा पात्रता बारावी. संगणक ज्ञान असणे आवश्यक. 2.  टू व्हीलर बाइक मेकॅनिक दोन जागा. 3.  बाईक वॉटर सर्विसिंग करिता दोन जागा. 4.  सेल्स एक्झिक्यूटिव्ह दोन जागा संपर्क मोबाईल क्रमांक 9766319691 9226769497 

ड्रायव्हिंग विषयी महत्वाचे पॉईंट्स.

Image
  ड्रायव्हिंग विषयी महत्वाचे  पॉईंट्स  सध्याच्या काळात वाहन चालवता येणे ही एक आवश्यक बाब झालेली आहे. आवश्यकते सोबतच वाहनाची स्वतःची तसेच रस्त्याची रस्त्यावरील वाहतुकीची जबाबदारी ही आपण सर्वांची आहे. एखादा व्यक्ती बेजबाबदारपणे वाहन चालवत असेल तर इतर  वाहन चालकांना त्यापासून धोका निर्माण होतो. त्यामुळे वाहन चालवत असताना वाहतुकीचे नियमांचे पूर्ण पालन करून वाहन चालवावे. वाहनाचा वेग मर्यादित असेल तर वाहनावरील नियंत्रण पूर्णतः सुरक्षित असते.                एखादे वाहन 60 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत असेल तर त्याला दहा किलोमीटर जाण्यासाठी दहा मिनिटे लागतात. म्हणजे मिनिटाला एक किलोमीटर किंवा एक किलोमीटर ला एक मिनिट याप्रमाणे वाहन चालते. जर एखादे वाहन ताशी 80 किलोमीटर प्रतितास वेगाने चालत असेल तर त्याला दहा किलोमीटर जाण्यासाठी 7.5 मिनिटे लागणार. म्हणजे दहा किलोमीटर मध्ये फक्त अडीच मिनिटांचा फरक पडतो. परंतु ताशी 60 किलोमीटर चा स्पीड हा स्वतःच्या तसेच बाईकच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे.               स...

आयटीआय पास रोजगार भरती.

  आयटीआय पास रोजगार भरती एका नामांकित कंपनीला इलेक्ट्रिशियन, फिटर व बिल्डर या तीन ट्रेडच्या आयटीआय पास उमेदवाराची आवश्यकता आहे.  तरी इच्छुक उमेदवारांनी खालील गुगल फॉर्म भरून पाठवावा. खालील गुगल फॉर्म ची लिंक ओपन करून फॉर्म भरून सबमिट करू शकता. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd1IFsB2nsxcj7RWXmLtygccU6bsFyl9s7xZIO-FpIxf_jy3w/viewform?usp=dialog https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd1IFsB2nsxcj7RWXmLtygccU6bsFyl9s7xZIO-FpIxf_jy3w/viewform?usp=dialog