ONKAR FURNITECH. NAGPUR

नवीन व्यवसायाची संधी (वार्षिक ५ लाखाचे वर उत्पन्न*) ओंकार फर्निटेक, नागपूर यांचे फ्रेंचायझी शोरूम घेणे. ***** कंपनीची माहिती ***** * रजिस्टर्ड ब्रॅन्ड - ओंकार * नामांकित हॉस्पिटल फर्निचर उत्पादक, * उत्पादनाचा ३७ वर्षाचा अनुभव, * सर्व प्रक्रिया साठी कंप्युटर ऑपरेटेड मशिनरी, * स्वतः चा प्रॉडक्ट डिजाइन व डेव्हलपमेंट विभाग, * संशोधीत उत्पादनाचे पेटंट्स, * जागेच्या मापाप्रमाणे तयार स्टेनलेस स्टील, स्टील व लाकडी फर्निचर उत्पादक, * १० वर्षांपासून साईट वर असेम्ब्ली होणाऱ्या फर्निचरचे उत्पादन व वितरण, * नागपूर, हैद्राबाद, आदिलाबाद, सिकंदराबाद येथे शोरूम यशस्वी. ***** कंपनीची उत्पादने ***** * मॉड्युलर ऑफिस फर्निचर, * ऑफिस स्टोरेज सिस्टम, * घरगुती फर्निचर, * फार्मसी फर्निचर, * स्टील व वुडन मॉड्युलर किचन, * स्टील व वुडन वार्डरोब, * लॅबोरेटरी फर्निचर, * शोरूम फर्निचर, * डिपार्टमेंटल स्टोअर्स फर्निचर * HAFLE, EBCO इत्यादी नामंकित कंपनीचे हार्डवेअर ***** फ्रेंचायझी शोरूम - ...