Posts

Showing posts from October, 2025

शेतकरी आत्महत्येचे वातावरण गाव पातळीवर बंद व्हावे.

Image
  शेतकरी  आत्महत्येचे वातावरण गाव  पातळीवर बंद व्हावे. लेखक- स्वर्गीय म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी. (2004 मध्ये प्रकाशित झालेला लेख वाचकांसाठी चकांसाठी या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.) हा लेख नवराष्ट्र या मराठी दैनिकाने दिनांक 29. 7. 2004 रोजी प्रसिद्ध केला तसेच लोकसत्ता मराठी दैनिकाने दिनांक 30. 7. 2004 रोजी  "आत्महत्या शेतकऱ्यांनी थांबवाव्या" हे शीर्षक देऊन प्रसिद्ध केला.                         माणसाची आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक गोची झाली तर तो विचार करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी आत्महत्या करतात. लग्नानंतर सासुरवाडीत जाळल्या जाणाऱ्या तरुणींचे अनेक किस्से समोर येत असले तरी काही तरुणी अपेक्षाभंगाने आत्महत्या करीत नसतील असे म्हणता येणार नाही. दुर्धर रोगांचा त्रास सहन करू न शकणारी व्यक्ती ही आत्महत्येचा मार्ग स्वीकारते. स्वेच्छा मरणाची मागणी यामुळेच समोर येत आहे. आजच्या पेक्षाही विपणनावस्थेत यापूर्वी शेतकऱ्यांनी दिवस काढले आहेत. घरी शंभर दीडशे एकराची शेती व पन्नास शंभर तोळ...

नगरपंचायत कळंब

  नगरपंचायत कळंब जिल्हा  यवतमाळ पदाधिकारी यादी  प्रभाग निहाय प्रभाग क्रमांक  1  - श्री चंद्रशेखर गोविंदराव चांदोरे. प्रभाग क्रमांक 2 - सौ. सुनीताताई प्रवीणभाऊ निमकर.  प्रभाग क्रमांक 3 - श्री आकाश भाऊ कुटेमाटे.  9765083830 प्रभाग क्रमांक 4 - अमरीन जहा अजीज. प्रभाग क्रमांक 5 - सौ. संगिता राजेंद्र चामाटे. प्रभाग क्रमांक 6 - मालाबाई मारोती सुरदुसे.  प्रभाग क्रमांक 7 - श्री योगेश पूनेश्वर धांदे. प्रभाग क्रमांक 8 - श्री मारोती संभाजी वानखडे. प्रभाग क्रमांक 9 -जहिरा बानो शेख. प्रभाग क्रमांक 10 -पंचशिला जगदीश भेले.  प्रभाग क्रमांक 11 - श्री विजय चव्हाण.  प्रभाग क्रमांक 12 - ध्रुपदा तुमकड. प्रभाग क्रमांक 13  - श्री कुशल रा बोकडे.  प्रभाग क्रमांक 14  - नूरजहा बेगम फारुख सिद्दीकी.  प्रभाग क्रमांक 15 - श्री रूपेश पांडुरंग राऊत. प्रभाग क्रमांक 16 - श्री सागर शंकर समुद्रे  प्रभाग क्रमांक 17  - मंजुषा संतोष विधाते. प्रभाग क्रमांक 18  - श्री राजेंद्र सुधाकरराव भोयर.  प्रभाग क्रमांक 19  - श्री राजेश भगवंतराव म...

संत श्री सावता माळी मूवी. Sant Shri Sawata Mali Moovie.

Image
 संत श्री सावता माळी मूवी खालील लिंक वर क्लिक करून सावता माळी यांचे वरील सिनेमा आपण बघू शकता. https://youtu.be/kqsKEdZXQXE?si=r-CDsc_UA-udsFSV https://youtu.be/kqsKEdZXQXE?si=r-CDsc_UA-udsFSV

संत श्री लखाजी महाराज झाडगाव. Sant shri Lakhaji Maharaj. Zadgaon.

Image
 संत श्री लखाजी  महाराज झाडगाव खालील लिंक वर क्लिक करून संत श्री लखाजी महाराज झाडगाव तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ यांचे भजन व आरती वाचू शकता https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:5e0296b7-5a55-4b66-8412-95f3bca8fe26 https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:5e0296b7-5a55-4b66-8412-95f3bca8fe26 संत श्री लखाजी महाराज झाडगाव तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ भजन संग्रह  तथा आरती महाराजांच्या भक्तांसाठी PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. Manik 9226769497

श्री चिंतामणी देवस्थान काकडा परिक्रमा मार्ग Shri Chintamani Mandir. Kalamb.

Image
  दिनांक 9 ऑक्टोबर 2025 बुधवार ला श्री चिंतामणी मंदिर कळंब येथून निघणारा काकडा परिक्रमा मार्ग. दिनांक 08/10/2025 बुधवार ला श्री चिंतामणी मंदिर मधून निघणारा काकडा परिक्रमा मार्ग दिनांक  7 /10/ 2025 मंगळवारी मंदिर मधून निघणारा काकडा परिक्रमा मार्ग.

विजयादशमीच्या शुभेच्छा

Image
 विजयादशमीच्या आपण सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.